सुतक काळात रक्षाबंधन साजरे करावे का? बहिणीने भावाला राखी बांधावी का?
ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
अनेक वर्षांपूर्वी पत्नी नवऱ्याला लोन देतो. तिने दिलेल्या पैशातून व्यवसाय बहरतो. आज हे कपल कोट्याक्षीश आहेत. पण जोडीदारासोबत असे व्यवहार करताना कोणती काळजी घेणे आवश्यक असते, याबाबत समजून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
Sheikh Hasina hints US role : पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता शेख हसीना यांनी अमेरिकेवर खळबळजनक आरोप केलेत. सेंट मार्टिन बेटासाठी (St Martin Island) एवढा सगळा गोंधळ झाल्याचं त्यांनी म्हटलंय.
'थर्ड वेव कॅफे'मध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वॉशरुममध्ये हिडन कॅमेरा ठेवण्यात आला होता.
Paramvir Singh on Anil Deshmukh:
Independence Day 2024 : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जाणार आहे. आपल्या राष्ट्रधव्जाबद्दल आपल्याला माहिती आहे का? General Knowledge मधून जाणू या यामागचं कारण?
Ajit Pawar On Maharashtra Government: आमचं सरकार 24 तास काम करत असतं, याचा पुनरुच्चार केला.
Rajesh Khanna Dimple Kapadia : राजेश खन्ना यांच्यापासून विभक्त झाल्यानंतर डिंपल कपाडिया या करत होत्या दुसऱ्या लग्नाचा विचार!
Police Bharti High Tech Copy: एखाद्या विद्यार्थ्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये कॉपी केली की त्याच्यावर कारवाई केली जाते. वयाचा अल्लडपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते.पण भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळण्याची इच्छा असल्याने पोलीस भरतीतच असा प्रकार होत असेल तर?