Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक

Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचा विनयभंग, आरोपी मागून आला आणि... घटना कॅमेरात कैद

Viral Video : आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका महिलेचा विनभंग झाल्याची घटना समोर आली आहे.

 

कुरिअरमधून मागवली दुर्मिळ वस्तू, उघडून बघताच बसला धक्का...संगीतकार अमित पाध्येसोबत घडला धक्कादायक प्रकार

संगीतकार अमित पाध्ये यांच्यासोबत घडला धक्कादायक प्रकार. दुर्मिळ अशा जुन्या पायपेटीची दुरावस्था. 

Horoscope 7 August 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींची आज अकडलेली कामं मार्गी लागणार आहे!

आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

चालकाने रिक्षात लावला होता लाडक्या भाचीचा फोटो, पाहाताच प्रवाशाला बसला धक्का... प्रकरण पोलिसात

Trending News : एक विचित्र घटना समोर आली आहे. एका चालकाने आपल्या रिक्षात आपल्या लाडक्या भाचीचा फोटो लावला होता. पण ज्यावेळी एक प्रवासी त्या रिक्षात बसला, त्यावेळी तो पाहून त्याला धक्का बसला. फोटोवरुन चालक आणि प्रवाशात वाद झाला आणि प्रकरण थेट पोलिसात गेलं.

IND vs SL 3rd ODI : तिसऱ्या सामन्यात पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज

India vs Sri Lanka 3rd ODI :  भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पावसाचं सावट (Weather Forecast) आहे का? जाणून घ्या रिपोर्ट

अशक्य ते शक्य करतील दादा..! 'लाडकी बहीण योजने'साठी अजितदादांचा पुढाकार

Ladki Bahin Yojana : राज्यात 'लाडकी बहीण योजने'वरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलीय. ही निवडणुकीपुरती सुरू केलेली योजना असल्याची टीका विरोधकांनी केलीय. तर ही योजना यशस्वी करण्याचा विडा सरकारनं उचललाय.

लहान मुलांमध्ये वाढतायत डेंग्यू-मलेरियाची प्रकरणं; प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्याचा तज्ज्ञांचा इशारा

पावसाळ्यात केवळ प्रौढांनाच नाही तर लहान मुलांनाही विविध समस्यांना सामोरे जावे लागते ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. पावसाळ्यात 5 ते 15 वयोगटातील मुलांना नाक चोंदणे किंवा मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आरोग्य समस्यांचा अधिक धोका असतो. 

'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'

Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.  

'तो कफ्फलक होऊन जगलाय' Bigg Boss स्पर्धक सूरज चव्हाणसाठी दिग्दर्शकांची पोस्ट

बिग बॉस 5 मराठीमधील स्पर्धक सूरज चव्हाणचं सध्या सगळीकडे कौतुक आहे. रितेश देशमुखने त्याच्या खेळासंदर्भात कौतुकही केलंय. असं असताना आता एका दिग्दर्शकाने सूरजसाठी खास पोस्ट लिहिली आहे.