एक मानवंदना अशीही! विशाळगडावरील वनस्पतीच्या नवीन प्रजातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

Vishalgad Kolhapur : छत्रपती शिवरायांप्रती अशी व्यक्त केली कृतज्ञता. वनस्पतीच्या नव्या प्रजातीला महाराजांचे नाव. 

तुला अजूनही अ‍ॅडल्ट फिल्म स्टार म्हटलं जातं; प्रश्न ऐकताच सनी लिओनी म्हणाली, 'Come On, आता...'

अ‍ॅडल्ट फिल्ममधील करिअवरुन आपल्याबद्दल मत निर्माण केलं जात असल्याने सनी लिओनीने (Sunny Leone) नाराजी जाहीर केली आहे. ती आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) निओ-नॉयर-थ्रिलर केनेडी चित्रपटात दिसणार आहे.

 

Paris Olympics 2024: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड

Vinesh phogat Qualified for Semi Finals : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटरफायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. 

Nag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

Nag Panchami 2024 Date : श्रावण महिन्याला सुरुवात झाली की वेध लागतात ते सणाउत्सवाचे.., श्रावणात पहिला सण येतो तो नागपंचमीचा. यंदा नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या. 

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दिव्या सेठ शाह यांच्या तरुण मुलीचा अचानक मृत्यू; 7 दिवसांपूर्वीच्या पोस्टने भुवया उंचावल्या

प्रसिद्ध अभिनेत्री दिव्या (Divya Seth Shah) यांनी फेसबुकला (Facebook) एक पोस्ट शेअर केली आहे, जी त्यांच्या मुलीच्या प्रार्थनासभा संबंधी आहे. या पोस्टवरुन त्यांची मुलगी मिहिकाचं (Mihika) 5 ऑगस्टला निधन झाल्याचं समजत आहे. मिहिराला ताप आला होता आणि नंतर पक्षाघाताचा झटका आला ज्यामुळे तिचं निधन झालं. 

 

निवृत्ती घेतलेला दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात, टी20 लीगमध्ये 'रॉयल्स' संघाकडून खेळणार

Dinesh Kartik : आयपीएलमध्ये बराच काळ खेळणाऱ्या 39 वर्षीय दिनेश कार्तिकने जून महिन्यात क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण आता दिनेश कार्तिक पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. 

Paris Olympics 2024: 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री, पहिल्याच फेरीत आश्चर्यजनक कामगिरी

Neeraj Chopra Qualified for Finals : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने पहिल्याच फेरीमध्ये 89.34 मीटर भाला फेकून फायनलमध्ये धडाक्यात एन्ट्री मारली आहे.

Weight Loss Diet : 'या' 3 प्रकारच्या चपात्यांमुळे वजन वाढण्यास लागेल झटपट ब्रेक; पोटाची चरबी वितळण्यास होईल मदत

Healthy Rotis for Weight Loss : वजन वाढीमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आहारात या  3 प्रकारच्या चपातीचा समावेश करा. ज्यामुळे पोटाची चरबी वितळण्यास मदत मिळेल असं आहार तज्ज्ञ सांगतात. 

 

Paris Olympics 2024: एका हातात मेडल, दुसऱ्या हातात स्पेनची पीन...; चीनच्या खेळाडूने असं का केलं?

Paris Olympics 2024: पदक प्रदान करताना ही बिंग जियाओच्या हातात एक छोटी पीन पहायला मिळाली. ही पीन स्पेनच्या राष्ट्रध्वजाची होती. फायनलपूर्वी सेमीफायनलच्या सामन्यात ही बिंग जियाओचा सामना स्पेनच्या कॅरिलोना मारीनशी झाला होता. 

Love or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?

Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण  अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?