तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात

Causes Of Urination Flow Difficulty: तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? वर वर पाहता ही सामान्य बाब वाटत असली तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ही अशी समस्या का निर्माण होते? त्याची करणं काय हे पाहूयात...

भेंडीची भाजी का केली? चवताळलेल्या मुलाने आईला दुसऱ्या मजल्यावरुन फेकले अन्...

Crime News In Marathi: क्षुल्लक कारणावरुन मुलाने आईची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्टाने मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

'ती' हत्या, राजकारण आणि कट: Sheikh Hasina यांचं आयुष्य दाखवणारे दोन चित्रपट!

Movies on Bangladesh Former PM Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यासोबत झालेल्या अनेक घटना या अर्थात त्यांच्या कुटुंबा विरोधात रचण्यात आलेला कट आणि हत्या या सगळ्या गोष्टी या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतील. 

'कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं'

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलंय. कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला

 

'चक दे..' मधला कोच ठरला खऱ्या आयुष्यातील व्हिलन! Paris Olympics मध्ये टीम इंडियाबरोबर नेमकं घडलं तरी काय?

Indian Hockey Team Paris Olympics 2024 : शाहरुख खानचा 'चक दे इंडिया' या चित्रपटातील ऑस्ट्रेलिया टीमचा कोच तुम्हाला आठवतो का? कॅमेऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवून ऐनवेळी रणनीती ठरवणारा हा कोच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण आज हाच कोच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी टीमसाठी खऱ्या आयुष्यातील व्हिलन ठरलाय. त्यामुळे 6 ऑगस्टच्या सेमीफायनल मॅचमध्ये टीम इंडियाला 16 ऐवजी 15 खेळाडूंसोबत मैदानात उतराव लागणार आहे. 

'ही' भांडखोर बाई मोदी सरकारबरोबरच संपूर्ण भारताचं टेन्शन वाढवणार? भविष्य आव्हानात्मक

Bangladesh Violence Big Blow For India: शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणं हे भारतासाठी फार धोक्याचं असून यापुढील संभाव्य घटनाक्रम अधिक चिंता वाढवणारा ठरु शकतो.

मुंबईत म्हाडाच्या PMAY योजनेतील घरांच्या किंमती वाढल्या; 30 लाखांचे घर आता इतक्याला पडणार

Mumbai Mhada Lottery: मुंबईत हक्काचं घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असतं. त्यासाठी अनेकजण म्हाडावर अवलंबून असतात. याच नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी 

किसिंग सीन करण्यापूर्वी महेश मांजरेकरांनी 5 वेळा हात धुतले! नेहा धुपिया म्हणाली, 'मी विवाहित...'

Neha Dhupia and Mahesh Manjrekar Intimate Scene : नेहा धुपियानं महेश मांजरेकरांना किसिंग सीन करण्यापूर्वी तब्बल 5 वेळा हात धुवायला सांगितलं...

भारत- बांगलादेशमध्ये कोणत्या वस्तूंची होते आयात- निर्यात? समजून घ्या अर्थकारण

Bangladesh Violence : बांगलादेशमध्ये भडकणारा वणवा भारतासोबतच्या व्यवहारांवरही परिणाम करताना दिसत असून, दर दिवशी होतंय इतकं नुकसान... 

 

राफेल्स; रडार्स अन् डोवाल...; हसीना यांना बांगलादेशमधून सुखरुप बाहेर काढण्यासाठी भारताने काय केलं पाहिलं का?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी देश सोडल्यानंतर हवाई दलाच्या विमानातून भारताकडे प्रवास सुरु केला होता. यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणाही (Indian security agencies) कोणत्याही आकस्मिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज होत्या.