'फडणवीस-परमबीर यांच्यात डील झाली होती' अनिल देशमुखांच्या दाव्याने खळबळ

Maharashtra Politics : अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय. फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच परमबीर सिंहनं आपल्यावर आरोप केले होते, असा दावा देशमुखांनी केलाय. फडणवीस आणि परमबीर यांच्यात डील झाली होती, असा आरोपही देशमुखांनी केलाय. 

क्रिकेटची खेळपट्टी 22 यार्डच का असते? 20 किंवा 24 यार्ड का नाही? काय आहे नियम

Why is the cricket pitch only 22 yards : भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो. देशात क्रिकेटचा कोणताही सामना असो, स्टेडिअम प्रेक्षकांनी हाऊसफुल असतं. क्रिकेटबद्दल अनेक मनोजरंक माहिती आहे. 

 

Bangladesh Crisis : अजित डोभाल यांनी घेतली शेख हसीना यांची भेट, हिंडन एयरबेसवर हालचालींना वेग; मोदी अ‍ॅक्शन मोडवर

Bangladesh Protest : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा (Sheikh Hasina Resignation) दिला आहे. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. 

बर्म्युडा ट्रँगलप्रमाणेच आहे अजून एक रहस्यमयी जागा; ज्या ठिकाणी होतात केवळ अपघात!

Nevada Triangle: याचा अर्थ या ठिकाणावरून जाणारी विमानं कोसळतात. सर्व प्रयत्न आणि संशोधनानंतरही शास्त्रज्ञांना या रहस्यमय ठिकाणाचं गूढ अजून उकलता आलेलं नाही.

'तुम्ही ही नवी नाटकं सुरु केली आहेत', अमिताभ उल्लेख ऐकताच जया बच्चन संतापल्या; उपराष्ट्रपती म्हणाले 'तुम्ही नाव बदला'

बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) पुन्हा एकदा नावात अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्या नावाचा समावेश केल्याने संतापल्या आहेत. यावेळी अध्यक्षांनी त्यांना तुम्ही नावात बदल करु शकता असं सुचवलं. यादरम्यान जया बच्चन फार रागावलेल्या होत्या.

 

IND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळ

India vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.

पस्तीशी ओलांडलीय ? मासिक पाळी पहिल्यासारखी नाही? ऋजुता दिवेकरने सांगितली Perimenopause च्या बदलाची माहिती

Rujuta Diwekar Tips: हाडांपासून केसांच्या चमकपर्यंत, मेंदूपर्यंत, पेरीमेनोपॉजचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. ऋजुता दिवेकरने सांगितलं या मागच कारण? 

आधी कोंबडी की आधी अंड? उत्तर दिलं नाही म्हणून मित्राने जिगरी मित्राला... धक्कादायक घटना

Ajab Gajab : क्षुल्लक कारणाने एका मित्राने आपला सख्ख्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघंही मित्र दारुच्या नशेत होते. यावेळी एका मित्राने दुसऱ्याला एक प्रश्न विचारला. याचं उत्तर देता न आल्याने मित्रानेच मित्राची हत्या केली.

Ind vs SL: भारत-श्रीलंका सिरीजमध्ये घोटाळा? मॅच रेफरीच्या 'एका' चुकीने भारताने गमावला सामना

Ind vs SL: मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा वनडे सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर खेळवण्यात येणार आहे. आता प्रश्न असा आहे की, पहिला वनडे सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर का घेण्यात आली नाही? 

Lakshya Sen : हरला पण लढला! दुखापतग्रस्त असतानाही मैदानात खेळत राहिला लक्ष्य सेन, पाहा Video

Lakshya Sen vs Lee Zii Jia in Paris Olympics : मलेशियाच्या ली झियाने कांस्य पदकाच्या लढतीत भारताच्या लक्ष्य सेनचा 2-1 ने पराभव केला.