सलमान खानला डान्स शिकवताना असं काय घडलं की फराह खान पळून गेली, तासभर रडली?

Farah Khan Salman Khan : फराह खानला जेव्हा सलमान खानला शिकवायचा होता डान्स... 

शेख हसीना भारतातच का आल्या? त्या पाकिस्तानला का गेल्या नाहीत?

Bangladesh PM Sheikh Hasina : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचाराची आग ढाका पॅलेसपर्यंत पोहोचलीय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिलाय. त्यानंतर शेख हसीना या भारतात आश्रयसाठी आल्याची सूत्रांची माहितीय. 

म्हणून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव? टीम इंडियाच्या कोचने सांगितलं कारण...

IND vs SL, 2nd ODI : श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल सारखे स्टार फलंदाज संघात असतानाही टीम इंडिया अवघ्या 208 धावांवर ऑलआऊट झाली.

देशातील पहिल्या वंदे भारत मेट्रोनं प्रवास करायचाय? काय असतील तिकीट दर?

vande bharat metro train : भारतीय रेल्वे लवकरच आणखी एक उंची गाठण्यास सज्ज. काय असतील नवे बदल? कोणाला मिळणार फायदा? जाणून घ्या.... 

 

अनिल देशमुखांचा आरोप, परमबीर सिंहांचं प्रत्युत्तर; निवडणुकीच्या तोंडावर शिजतंय काय?

अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलं, अशी खोचक टीका परमबीर सिंह यांनी केली होती. तर अनिल देशमुखांनी देखील परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले होते.

Bangladesh Protests: अराजक बांगलादेशात क्रिकेटपटू असुरक्षित; मैदानाबाहेर कर्फ्यू!

Bangladesh Protests: मिळालेल्या माहितीनुसार, या परिस्थितीमुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या सरावात अडथळा येत असल्याचं समोर आलंय. कर्फ्यूमुळे बांगलादेशी खेळाडू मैदानावर सराव करू शकत नाहीत. 

Bangladesh Violence: शेख हसीना देश सोडून पळून जाताच लष्कराने हाती घेतली सत्ता; लष्कर प्रमुख म्हणाले 'आता आम्ही..'

Bangladesh Violence: बांगलादेशमध्ये हिंसाचार उफाळला असून, पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या आहेत. यानंतर लष्कराने सत्ता हातात घेतली असून, देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. 

 

बांगलादेशमध्ये नेमकं घडतंय काय? PM देश सोडून का पळाल्या? अराजकतेचं खरं कारण काय?

What Is The Issue In Bangladesh Why India Neighbouring Country Burning: महिन्याभरापासून सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान शेख हसिना देश सोडून पळून गेल्या आहेत. पण बांगलादेशमध्ये हा हिंसाचार का झाला आहे जाणून घ्या...

मुंबईतल्या गिरगावमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला, कामावर जात असताना अचानक आला आणि...

Mumbai : दक्षिण मुंबईतल्या एका तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

10 दिवसांत सोन्याचा दरात 2500 रुपयांनी वाढ, आजचा सोन्या-चांदीचा भाव काय?

Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने मोठी उडी मारली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या दराचे रेकॉर्ड अधिक होते. तर देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर 70,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, आज शेअर बाजारातील घसरणीदरम्यान कमोडिटी मार्केटमध्येही घसरण दिसून आली. आणि दर कमी आला. पण आता सोन्याचा दर काय हे जाणून घ्या?