Ganeshotsav 2024 : अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या गणेशोत्सवामुळं सध्या सर्वांचाच उत्साह शिगेला पोहोचला आहे. त्यातच अनेकांची गावाकडे जाण्यासाठीची तयारी सुरू आहे.
Uddhav Thackeray Group On Chief Justice Chandrachud: "लोकांना आता न्यायालयात जाऊच नये असे वाटते व तरीही देशात न्यायालयाचा डोलारा उभा आहे."
Raj Thackeray On Maharashtra Reservation: आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली.
Hugh Jackman Flirted With Aishwarya Rai : ह्यु जॅकमन पत्नीसमोर करत होता ऐश्वर्या रायशी फ्लर्ट... 'तो' व्हिडीओ आला समोर
Weekly Tarot Horoscope Prediction 05 to 11 august 2024 in Marathi : ऑगस्टचा हा आठवडा आणि मराठी पंचांगानुसार श्रावणाचा पहिला आठवड्यात सिंह राशीमध्ये सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग संपत्ती, सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं. अशा परिस्थितीत, टॅरो कार्डची गणनानुसार 4 राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणि आनंद प्राप्त होणार आहे. टॅरो कार्ड्सपासून मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींची साप्ताहिक राशीभविष्य जाणून घेऊया.
Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.
Rohit Sharma On India 2nd ODI Loss To Sri Lanka: तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये यजमान श्रीलंकेने आता 1-0 ची आघाडी मिळवली असून भारताला आता ही मालिका जास्तीत जास्त अनिर्णित ठेवता यावी यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागणार आहे.
ST Bus News : काय सांगता....? अष्टविनायकापासून त्र्यंबकेश्वरापर्यंतचा प्रवास मोफत? जाणून घ्या काय आहे हा उपक्रम आणि तुम्हाला कसा होईल याचा फायदा...
Virat Kohli Controversial Decision Vs Sri Lanka 2nd ODI: सोशल मीडियावर या निर्णयाची सध्या तुफान चर्चा असून फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
5 August 2024 Panchang : सोमवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...