Great Khali Claim Viral Video: ग्रेट खलीचा हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून एका साध्या प्रश्नावरुन खलीने अनेकांचं पितळ उघडं पाडल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे.
Shravan 2024 : श्रावणमासाबद्दल दुर्मिळ योग जुळून आला आहे. यंदा सोमवारीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार असून सोमवारीच श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. त्याशिवाय 71 वर्षांनंतर अतिशय शुभ योग जुळून आला आहे.
Nita Ambani's Morning Drink : नीता अंबानी सकाळी उठल्या उठल्या पितात 'हे' खास पाणी
Ajit Pawar React On Ekach Vada Ajit Dada Slogans: अजित पवार आज बारामतीमध्ये असून वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देणार आहेत. अशाच एका कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेत आहे.
Aamir Khan : आमिर खान चित्रपटसृष्टीतून होणार लांब! तर मुलगा जुनैदवर दिली ही जबाबदारी...
Reliance Jio Prepaid Plans : आता जिओसोबत तुमचा विकेंड अजून जबरदस्त होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने नवीन प्लान लाँट केल्या आहे. त्यामुळे मनोरंजनाचा खजिना तुमच्यासाठी स्वस्त झालाय.
Brothers Death Drowned In Bhokarbari Dam: पारोळा तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा बुडून मृत्यू झाला.
Wife Caught Police Inspector With Lover Video Goes Viral: पोलीस निरिक्षकाची पत्नी तिच्या नातेवाईकांबरोबर या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचली आणि दोघांना रंगेहाथ पकडलं.
Sindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
Retired Police Officer Shoots Son In Law: मुलीच्या बाजूने तिचे वडील कोर्टात उपस्थित होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या खटला सुरु असतानाच समपोदेशनाची चौथी फेरी सुरु होती तेव्हाच हा प्रकार घडला.