India vs Sri lanka 2nd ODI : वॉशिंग्टन सुंदरने अशी काही चूक केली की, कॅप्टन रोहित शर्माला संताप अनावर झाला अन् तो सुंदरला मारायला धावला (Rohit Sharma ran to hit Washington Sundar). नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Mumbai Indians In Auction : आगामी आयपीएल हंगामात (IPL 2025) हार्दिक पांड्या कोणत्या संघाकडून खेळणार यावरून चर्चेला उधाण आलंय. अशातच मुंबई इंडियन्स मोठ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Weight Loss: सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण असे काही पदार्थ खातो, ज्यामुळे आपलं वजन वाढू शकतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या ब्रेकफास्टमध्ये बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल.
Joginder Sharma on Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डचा हिरो बनलेल्या जोगिंदर शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची भविष्यवाणी केली आहे.
Mohammed Shami On Pakistan : पाकिस्तानने शमीवर बॉल टेम्परिंगचा आरोप केला होता. त्यावर शमीने सडकून उत्तर दिलं होतं. अशातच आता शमीने पुन्हा पाकिस्तानला खुलं आव्हान दिलं आहे.
Health Tips : जर तुम्हाला युरिक अॅसिडचा त्रास असेल तर आहाराची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. युरिक अॅसिड त्रास असलेल्या लोकांनी काही विशेष डाळींचे सेवन चुकूनही करु नयेत. अन्यथा त्यांना उठणे आणि बसणेही कठीण होऊन जाईल.
Ananya Panday Hip Surgery : अनन्या पांडेनं शेअर केलेल्या फोटोमुळे सगळे तिला ट्रोल करु लागले आहेत.
ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Police Inspector Caught With Lover By Wife Video: पोलीस इन्स्पेक्टरच्या पत्नीला पतीच्या या प्रेमप्रकरणाची खबर कशी लागली यासंदर्भामध्ये तिनेच स्वत: खुलासा केला आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या...
India vs Great Britain : भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्रेट ब्रिटनचा शुटआऊटमध्ये पराभव केला. रेड कार्ट (red card in hockey) मिळाल्यानंतर भारतीय संघ 10 प्लेयरसोबत खेळत होता.