Who is jeffrey vandersay: आपल्या घातक बॉलिंगने त्याने सर्वांनाच हैराण केले. हळुहळू त्याने टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरला सुरुंग लावयला सुरुवात केली.
Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर अनेक दिवसांनी बारामतीमध्ये आले होते. त्यावेळेस त्यांनी उपस्थित होणाऱ्या उलट-सुलट चर्चांना उत्तरं दिली.
Maharashtra Weather News : धडकी भरवत पाऊस बरसणार.... तो नेमका कधी थांबणाच याचीच आता प्रतीक्षा. हवामान विभाग स्पष्ट म्हणतोय....
Man Kills Neighbor: हा संपूर्ण घटनाक्रम समोर आल्यानंतर येथील आजूबाजूच्या लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
Siddhant Patil Death Devendra Fadnavis Post: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सिद्धांत पाटीलच्या मृत्यूसंदर्भात शोक व्यक्त केला आहे.
IND vs SL, jeffrey vandersay : श्रीलंकेचा युवा खेळाडू जेफ्री वेंडरसे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला.
Horoscope 5 August 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
Mercury Vakri In Cancer: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, बुधाची वक्री चाल सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करणार आहे. मात्र यावेळी 3 राशी आहेत ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकणार आहे.
Devendra Fadnavis On Pune Rains : पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Rohit Sharma: रविवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना खेळवण्यात येतोय. श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या टीमने निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावून 240 रन्स केले.