Travel Last Village in india : भारतातील अखेरचं गाव जिथं पोहोचण्यासाठी करावा लागतो मोठा प्रवास. रस्ता सोपा नाही पण अशक्यही नाहीच...
Navya Naveli Nanda Break Up With Siddhant Chaturvedi : ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये नव्या नवेली नंदाचा झाला ब्रेकअप!
Breastfeeding Week : स्तनपान करताना तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही बदल केले तर तुमचा कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर माहिती द्या. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी महत्त्वाची बातमी
Pune Uddhav Thackeray: नवीन संसद भवनही गळतंय. संसद भवन ज्यानं बांधलय तोच कॉन्ट्रॅक्टर नदी बुजवण्याचे काम करतोय. कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका, अशी योजना सुरु आहे. 3 महिने थांबल्यावर यांचा हिशोबही चुकता करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
Deep Amavasya 2024 : रविवारी 4 ऑगस्टला दीप अमावस्या असणार आहे. यादिवशी घरातील लहान मुलांना औक्षण करायला विसरू नका.
'प्रेमाचे शहर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये ऑलिम्पिकदरम्यान एक सुंदर लव्हस्टोरी आणि रोमँटिक प्रपोझ. चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग याकिओंगने मिश्र दुहेरीत सुवर्णपदक जिंकले. यानंतर चीनचा बॅडमिंटनपटू लियू युचेनने तिला गुडघ्यावर बसवून लग्नासाठी प्रपोज केले.
Akshay Kumar on Flop Movies : अक्षय कुमारनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत एकामागे एक फ्लॉप चित्रपट देण्यावर वक्तव्य केलं आहे.
Wayanad landslides : 'कधी भाविनी वा; कधी रागिणी'... फोटो व्हायरल होणाऱ्या या महिला अधिकाऱ्याची कामगिरी पाहून हे शब्द नेमके किती समर्पक आहेत याचाच अंदाज तुम्हालाही येईल.
Lower Parel Big Hoarding: एका महाकाय होर्डिंगच्या लोखंडी ढाच्यामुळे लोअर परळकरांचा जीव टांगणीला लागलाय. विशेष म्हणजे वारंवार तक्रार करुनही पालिकेला जाग येत नाहीय. या प्रकरणात आता शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनींही हस्तक्षेप केलाय.
Did Deepika Padukone Gave Birth to Baby Boy : दीपिका पदुकोणनं दिला मुलाला जन्म!