Bangladesh Voilence Who Is Khaleda Zia: सोमवारी शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत अचानक बंगलादेश सोडल्यानंतर एका महिलेच्या नावाची सध्या या हिंसाग्रस्त देशात चांगलीच चर्चा आहे.
Job News : तुम्हीही यापैकीच एखाद्या कारणामुळं नोकरी सोडताय? जाणून घ्या इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांना का सोडायचीये नोकरी
Anu Aggarwal on Relationship With Mahesh Bhatt : महेश भट्ट यांच्यासोबत अफेयरच्या चर्चांवर अनु अग्रवाल 34 वर्षांमघ्ये पहिल्यांदाच बोलली
गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) विजयी व्यक्तिमत्वाला अनेकदा अहंकाराचा टॅग लावला जातो असं त्याचे बालपलणीचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bharadwaj) म्हणाले आहेत.
Zeenat-Sanjay Affair : 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री झीनत अमान आणि अभिनेता संजय खान यांचं अफेयर होतं. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं अशी मीडियामध्ये चर्चा रंगली होती. आज अनेक वर्षांनंतर संजय खानचा मुलगा ज़ायेद खानने खुलासा केलाय.
Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
Flight Makes Emergency Landing: अचानक हे विमान वळवण्यात आलं आणि निश्चित गंतव्य स्थानाऐवजी वेगळ्याच एअरपोर्टवर उतरवण्यात आल्याचा दावा विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने केला आहे.
Gautam Adani Net Worth : भारतीय उद्योग जगतामध्ये अंबानींमागोमाग घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे अदानी समुहाचं. याच समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी निवृत्तीच्या तयारीत?
Ajit Pawar on Ladki Bahin Yojna: येत्या काळात 'माझी लाडकी बहीण योजना' योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असा निर्धार अजित पवारांनी (Ajit Pawar) व्यक्त केला आहे.
PV Sindhu Post Olympics 2024: भारतीय बॅडमिंटनपटूने केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून तिने या पोस्टमध्ये एक फोटोही शेअर केला असून या पोस्टला लाखोंच्या संख्येनं लाईक्स आहेत.