Victims Grandmother on Akshay Shinde Death: बदलापूर घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Fadanvis Reaction on Akshay Shinde Death Controversy: आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Eknath Shinde on Akshay Shinde: बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस तपास सुरु असून त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं ते म्हणाले आहेत.
Akshay Shindes Death Controversy: अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचा आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.
Akshay Shinde Death: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. दरम्यान नेमकं काय घडलं याचा सविस्तर घटनाक्रम जाणून घ्या.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी घडली होती.
Hridaan Dhabale Rare Disease: दुर्मिळ आजारावर उपचार करण्यासाठी आणि त्याला सामान्य जीवन जगण्यासाठी Zolgensma या महागड्या औषधाची गरज आहे. ज्याची किंमत तब्बल 14 कोटी आहे.
Ajinkya Rahane Alloted Land In Mumbai : कॅबिनेटने मुंबईच्या वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणावरील एक भूखंड अजिंक्य रहाणे याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. अक्षय शिंदेने आत्महत्येचा प्रयत्न केला की एन्काऊंटर झाला याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना हा सगळा प्रकार घडला आहे.