मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

 

चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्णपदक जिंकल्यावर केलं रोहित स्टाईल सेलिब्रेशन

Chess Olympiad 2024 India Gold Medal Celebration  : यंदा प्रथमच सुवर्ण पदकाला गवसणी घातल्याने खेळाडूंचा आनंद गगनात मावत नव्हता. यावेळी त्यांनी विजेतेपदाची ट्रॉफी उंचावताना रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रशन केले. 

'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'

Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.

TMC Job: ठाणे महानगरपालिकेत बंपर भरती, थेट मुलाखतीतून होणार निवड

Thane Mahanagar Palika Bharti 2024: ठाणे महानगरपालिके अंतर्गत एकूण 63 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

मुंबई लोकलचा विस्तार होतोय; आता कर्जतहून थेट पनवेल गाठता होणार, नवीन 5 स्थानके होणार

Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ट्रेनचा आता विस्तार पनवेल ते कर्जतपर्यंत होणार आहे. या प्रकल्पाचे काम आता 56 टक्के काम सुरू झाले आहे.

1951 मध्ये अपहरण झालेला मुलगा 70 वर्षांनी घरी परतला, पण तो क्षण पाहायला आईच नव्हती; भाऊ मिठी मारुन रडला अन् महिन्याभरात...

21 फेब्रुवारी 1951 रोजी लुईस अरमांडो अल्बिनो यांचं अपहरण झालं होतं. भावासोबत खेळत असताना त्याला मिठाईचं आमिष दाखवत एका महिलेने त्यांना उचलून नेलं होतं. 

 

सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...

Viral News : आपली होणारी सून ही आपली हरवलेली मुलगी आहे कळल्यानंतर या घटनेत आणखी एक ट्विस्ट आला...

भारत - बांगलादेश दुसरी टेस्ट मॅच कधी? 'या' ठिकाणी फुकटात पाहता येणार, फॅन्ससाठी आनंदाची बातमी

IND VS BAN 2nd Test Match Where To Watch Live Streaming For Free : सीरिजमधील दुसऱ्या टेस्ट सामन्यातही टीम इंडिया बांगलादेशला हरवून क्लीन स्वीप देण्याचा करण्याचा प्रयत्न करेल. 

VIDEO: आधी SUV ला धडकला, नंतर टेम्पोने उडवलं; बाईकचा इतका भयानक अपघात तुम्ही पाहिला नसेल

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) दिलेल्या माहितीनुसार, भारतात 2022 मध्ये 4.6 लाख रस्ते अपघातांची नोंद झाली आहे. 

 

अभिमानास्पद! 'लापता लेडीज'ची ऑस्करवारी, भारताकडून ऑफिशिअल एन्ट्री

Laapataa Ladies: बॉलीवूडकरांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.