bus service

'आपली बस' सेवा चार दिवसांपासून ठप्प, नागरिक-विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

नागपुरात गेल्या चार दिवसांपासून 'आपली बस' सेवा अजूनही ठप्पच आहे. शहर बससेवा बंद असल्यानं सर्वासामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होताय.  

Sep 25, 2018, 07:04 PM IST

मुंबईकरांच्या खिशाला भुर्दंड; मध्यरात्रीपासून बेस्टचा प्रवास महागणार

भाडेवाढीला MMRTA ने मंजुरी दिल्यामुळे आज मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ लागू होईल. १ ते १२ रूपयापर्यंत ही बसभाडे वाढ असणार आहे. 

Apr 11, 2018, 06:13 PM IST

सिद्धिविनायक भाविकांसाठी खुशखबर

श्री सिद्धिविनायक भाविकांसाठी आनंदाची बातमी... एल्फिन्स्टन रोड स्टेशनपासून श्री सिद्धिविनायक मंदिर अशी मोफत बस सेवा आजपासून सुरू झालीय.  

Jan 23, 2018, 04:39 PM IST

औरंगाबाद । महाराष्ट्र बंद । शहर बससेवा बंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 03:54 PM IST

पीएमपीएल ठेकेदारांचा संप मागे, बससेवा पूर्ववत सुरु

महापौर मुक्ता टिळक यांच्या मध्यस्थीनंतर पीएमपीएलच्या ठेकेदारांचा संप मागे घेण्यात आला असून तातडीने बससेवा पूर्ववत सुरु झालीय.

Jul 1, 2017, 05:57 PM IST

नाशिकमध्ये शहर बससेवेचा वाद

नाशिकमध्ये शहर बससेवेचा वाद

Apr 23, 2017, 09:19 PM IST

पीएमपीला शिस्त लावण्यासाठी तुकाराम मुंढेंचे धडाकेबाज निर्णय

कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या हाती पुण्यातील पीएमपीची सूत्र येताच पीएमपी पुन्हा चर्चेत आली आहे. मुंढे यांनी पहिल्या दिवसापासूनच सुरु केलेल्या धडक मोहिमेमुळं पुणेकर प्रवाश्यांच्या पीएमपी बाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्यातील एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या पीएमपीची दशा आणि दिशा जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

Apr 3, 2017, 09:46 PM IST

वसई-विरार भागात एसटी फे-या सुरु करण्याचे हायकोर्टाचे आदेश

वसई-विरार भागात एसटी फे-या सुरु करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Mar 31, 2017, 08:38 PM IST

झी हेल्पलाईन : माथेरानचा प्रवास झाला सुखकर

माथेरानचा प्रवास झाला सुखकर 

Nov 5, 2016, 08:32 PM IST

मुंबईत बस धावणार समुद्रातून!

मुंबईत प्रवास करणे जिकरीचे होत आहे. वाहनांमध्ये होणारी वाढ आणि त्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना. त्यातच रस्ते खराब असल्यामुळे खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतो. यासर्वांमुळे तुम्हाला प्रवास नकोसा वाटतो. मात्र, हा प्रवास तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. कारण बसमधून प्रवास कराल तोही समुद्रातून. हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरलेले सत्य आहे.

Feb 25, 2014, 09:39 AM IST