Gratuity : ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? जाणून घ्या
Gratuity Calculation : ग्रॅच्युइटीबाबत कर्मचाऱ्यांमध्ये खुप संभ्रम आहे. नेमकी ग्रॅच्युइटी कधी मिळते? नोकरी लवकर सोडल्यास काय नुकसान होतं? तसेच किती रक्कम मिळते? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत असतात. याच प्रश्नाचे उत्तर या बातमीतून जाणून घेऊयात.
Dec 20, 2022, 04:42 PM ISTInvestment Tips 2023: मंदीतही संधीची सुकर वाट... पाहा गुंतवणूकीचे 'हे' लाभदायक पर्याय
Investment Tips 2023: नव्या वर्षात तुमच्याकडे चांगल्या गुंतवणूकीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे तुम्ही विविध पर्यायांचा वापर येत्या नव्या वर्षात (New Year Investment) करू घेऊ शकता. तेव्हा आपल्याकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती आपण करू घेणे आवश्यक आहे.
Dec 16, 2022, 01:28 PM ISTBusiness Loan: बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या
Stand Up India Loan Scheme: देशातील उद्योजकांना चालना देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात.
Dec 8, 2022, 03:59 PM ISTDharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?
Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत.
Dec 8, 2022, 12:06 PM ISTStock Market Today: निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर शेअर बाजारात अनपेक्षित बदल; Sensex - Nifty कितीवर? पाहाच
Stock Market Today: चार दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर शेअर बाजार तेजीने (share market teji) उघडला आहे. परंतु आजच्या गुजरात आणि हिमाचल निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये (sensex and nifty) स्थिरताच दिसते आहे.
Dec 8, 2022, 10:08 AM ISTStock Market Today: शेअर मार्केटमध्ये उसळी की मंदी? Gujrat- Himachal Results च्या पार्श्वभुमीवर जाणून घ्या स्थिती
Stock Market Today: आज सकाळपासून गुजरात निवडणूकांच्या निकालांना (Gujrat Assembly Elections Results 2022) सुरूवात झाली आहे. त्यातून जागतिक बाजारात अनेक चढउतारही सुरू झाले आहेत.
Dec 8, 2022, 08:57 AM ISTSula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 06:42 PM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTकोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला
Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे.
Dec 3, 2022, 01:57 PM ISTNew Generation of Business : अंबानींपासून टाटांपर्यंत; पाहा या उद्योगसमुहांची नवी पिढी
देशाच्या व्यवसाय (Business Sector) आणि उद्योग क्षेत्रात मोलाचं योगदान देत थेट अर्थव्यवस्थेलाच (indian Economy) हातभार लावणाऱ्या उद्योग समुहांमध्ये अंबानी, अदानी, टाटा आणि विप्रो या उद्योग समुहांचा समावेश होते. गेली कित्येत वर्षेया उद्योग समुहांनी अनेकांना नोकरीच्या संधी दिल्या. नाही म्हटलं तरी देशाला असंख्य क्षेत्रांमध्ये पुढे नेण्यास हातभार लावला. अशा या बड्या उद्योग समुहात सध्याचा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, हा काळ आहे उद्योग आणि संपूर्ण व्यवहाराची जबाबजारी पुढच्या पिढीकडे सोपवण्याचा. यापैकी काही समुहांनी फार आधीच तरुण पिढीला मोठी सूत्र हाताळण्याची संधी दिली, तर काही आता त्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे. (meet the new generation of adani ambani tata and wipro group of industries )
Nov 28, 2022, 12:16 PM ISTMidcap Stocks मधून कमी कालावधीत कमवा तुफान Returns, तुम्ही पैसे गुंतवले का?
Midcap Stocks: मिडकॅप (midcap) इंडेक्स शेअर्समधून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुम्हाला जर चांगले आणि जास्त रिटर्न्स (Returns) हवे असतील तर मिडकॅप स्टॉक हा चांगला पर्याय आहे.
Nov 26, 2022, 11:17 AM IST"मी गटाराचं पाणी प्यायलो, टॉयलेट...", Bill Gates यांचा धक्कादायक खुलासा
Sanitation Problem in World: बिल गेट्स यांनी जगभरातील वैज्ञानिक आणि इंजिनिअर्सचं आभार मानले आहेत. आजार रोखण्यासाठी मोलाचं सहकार्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. याबाबत केलेली पोस्ट जगभर व्हायरल होत आहे.
Nov 23, 2022, 04:00 PM ISTGautam Adani : भारत 2030 पर्यंत जगातील सर्वात तिसरी..., गौतम अदाणी यांची भविष्यवाणी
भारतीय अर्थव्यवस्थेसाठी (India Economy) पुढील 30 वर्ष महत्त्वपूर्ण असल्याचंही अदाणी (Adani Group) यांनी नमूद केलं.
Nov 19, 2022, 06:51 PM ISTBank Customer : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर येथे करु शकता, 30 दिवसांच्या आत निराकरण !
Bank customer complaint : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर तुम्हाला कोठे करायचे हे अनेकवेळा माहित नसते. मात्र, RBI ने एक योजना सुरु केलेय. त्यानुसार तुम्ही आता तक्रार करु शकता.
Nov 19, 2022, 01:33 PM ISTकिती तो साधेपणा! नवकोटनारायण गौतम अदानींच्या पत्नीनं जिंकली सर्वांची मनं
Gautam Adani Priti Adani : एका पुस्तकातून गौतम अदानी आणि प्रिती अदानी यांच्या Love Story वर प्रकाश टाकण्यात आला आहे.
Nov 19, 2022, 11:55 AM IST