cabinet meeting

भाजपच्या खेळीने शिवसेना नाराज, मंत्रिमंडळ बैठकीतून वॉकआऊट आणि...

पालकमंत्री बदलण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज थेट राज्य मंत्रिमंडळ बैठकीतूनच सभात्याग केला.  

Jan 3, 2017, 04:57 PM IST

सायबर हल्ल्याच्या भीतीमुळे मंत्रिमंडळ बैठकीत मोबाईलना बंदी

सर्जिकल स्ट्राईकचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान किंवा चीनकडून गुप्तचर यंत्रणांनी सायबर हल्ल्याचा इशारा दिला होता.

Oct 22, 2016, 05:16 PM IST

खडसेंचे महसूल मंत्रिपद धोक्यात, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे महसूल मंत्रिपद धोक्यात आल्याची चर्चा आहे. खडसे यांनी आजच्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारल्याचे दिसत आहेत. खडसे जळगावला पोहोचले आहेत. 

May 31, 2016, 12:35 PM IST

दिवस महत्त्वाचा- कॅबिनेट बैठकीत एकनाथ शिंदे अनुपस्थित

महापालिका निवडणूकीच्या निकालानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित आहेत. कल्याण-डोंबिवलीत शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढं आलाय. 

Nov 3, 2015, 12:26 PM IST

CMवर शिवसेनेचे मंत्री नाराज, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे सध्या सरकारवर कमालीचे नाराज आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची तक्रार करून शिंदे गेल्या काही दिवसातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत आहेत. 

Jun 24, 2015, 06:28 PM IST

`अवाजवी खर्च नको; भाऊ-पुतण्यांना लांबच ठेवा`

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.

May 28, 2014, 07:32 PM IST

राज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला

डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

May 8, 2014, 07:39 PM IST

नागपूरमध्येही धावणार मेट्रो

मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.

Jan 29, 2014, 06:27 PM IST