कॅबिनेट बैठकीमध्ये रोज वाद होतात; वडेट्टीवार यांचा हल्लाबोल
Vijay Wadettiwar Remark On Cabinet Meeting
Oct 11, 2024, 02:30 PM ISTकॅबिनेटमध्ये CM शिंदेंबरोबर वाद झाल्याने लवकर बाहेर पडलात? अजित पवार स्पष्टच म्हणाले, '10 मिनिटात...'
Ajit Pawar On Verbal Fight With CM Eknath Shinde: गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं यावर अजित पवार काय म्हणालेत पाहूयात...
Oct 11, 2024, 02:10 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत वादाची ठिणगी; शिंदे आणि अजित पवार यांच्यात वाद? सूत्रांची माहिती
dispute in ajit pawar and eknath shinde in cabinet meeting
Oct 11, 2024, 12:15 PM ISTमंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-अजित पवारांमध्ये बाचाबाची? CM इशारा देत म्हणाले, 'तुम्ही सही केली नाही तर...'
Eknath Shinde Vs Ajit Pawar Fight In Cabinet Meeting: मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडाका सुरु असून मागील काही आठवड्यांमध्ये अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकी पार पडल्या आहेत. मात्र गुरुवारी म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं घडलंय काय पाहूयात...
Oct 11, 2024, 10:04 AM ISTआज 80 निर्णय का घेतले? गिरीश महाजनांनी सांगितलं कारण, म्हणाले 'पुढील 3 ते 4 दिवसांत....'
Girsh Mahajan on Mode of Conduct: आजची कॅबिनेट शेवटची असू शकते असं विधान भाजपा नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत. पुढील 3 ते 4 दिवसांत आचारसंहिता लागू शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे.
Oct 10, 2024, 02:59 PM IST
आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा निर्णयांचा धडाका, कॅबिनेट बैठकीत रेकॉर्डब्रेक 80 निर्णय
Cabinet Meeting : आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने तब्बल 80 निर्णय घेतले आहेत.
Oct 10, 2024, 01:29 PM ISTसह्याद्री अतिथीगृहावर आज मंत्रिमंडळाची बैठक, रतन टाटांना श्रद्धांजली वाहून होणार सुरूवात
After tribute to Ratan Tata, today Cabinet meeting at Sahyadri guest house
Oct 10, 2024, 10:15 AM IST12 ऑक्टोबरनंतर राज्यात आचारसंहिता लागणार? निर्णयांचा धडाका
Maharashtra Cabinet Minister Meeting Today Before Code Of Conduct
Oct 4, 2024, 01:35 PM ISTगायींना राज्यमाता-गोमाता दर्जा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Cow Gomata : महाराष्ट्रात नोंदणीकृत असलेल्या गोशाळांना देशी गायींसाठी प्रतिदिन 30 रुपये चारा अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिलीय. तसेच देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Sep 30, 2024, 04:44 PM ISTदोन तासांत 38 निर्णय; कॅबिनेट बैठकीत सर्व घटकांना खूष करण्याचा सरकारचा प्रयत्न
कॅबिनेट बैठकीत आज दोन तासांत 38 निर्णय घेण्यात आले. विविध विभागांशी निगडीत हे निर्णय आहेत.
Sep 30, 2024, 04:18 PM ISTBig News | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकारच्या निर्णयामुळं कोण ठरणार लाभार्थी?
Maharashtra Farmer Grant Distribution Begins In Cabinet Meeting
Sep 30, 2024, 03:40 PM ISTमंत्रिमंडळाच्या बैठकीत वित्त विभागाच्या भूमिकेवर होणार चर्चा?
Maharashtra Cabinet Meeting At Sahyadri Guest House Update
Jul 30, 2024, 02:50 PM ISTराज्यातील ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा; पण या असतील अटी व शर्थी
Maharashtra CM Teerth Darshan Yojana: राज्यातील सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. ज्येष्ठांना देशातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्राची मोफत यात्रा करता येणार
Jul 15, 2024, 07:59 AM IST
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची पत्रकार परिषद
Chief Minister Shinde's press conference after the cabinet meeting
Mar 16, 2024, 05:10 PM ISTअहमदनगर शहरासह 'या' तालुक्याचं नाव बदलणार; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पाडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलणार आहे. तसंच, मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार आहेत. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. त्यानंतर लवकरच हे नामांतरण करण्यात येणार आहे.
Mar 13, 2024, 03:42 PM IST