`अवाजवी खर्च नको; भाऊ-पुतण्यांना लांबच ठेवा`
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना भाऊ-पुतण्यांपासून दूर राहण्याची तंबी दिलीय. तसंच मंत्र्यांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचाही सल्ला मोदींनी देऊन टाकलाय.
May 28, 2014, 07:32 PM ISTराज्यातून डान्सबार होणार हद्दपार, मंत्रिमंडळ लागले कामाला
डान्सबार बंदी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने सरकारला अवमानप्रकरणी नोटीस पाठवली असतानाच आता डान्सबारवर कायमस्वरुपी बंदी घालण्यासाठी नवा कायदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्य सरकारने डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
May 8, 2014, 07:39 PM ISTनागपूरमध्येही धावणार मेट्रो
मुंबई पाठोपाठ राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरातही मेट्रो रेल्वे धावणार आहे. या संबंधीची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यता आला.
Jan 29, 2014, 06:27 PM IST