राफेल करारावरील कॅगच्या अहवालातील ८ महत्त्वाचे मुद्दे
पाहा कॅगच्या अहवालात काय म्हटलं आहे.
Feb 13, 2019, 01:17 PM ISTनवी दिल्ली | राफेल खरेदीत फायदाच झाल्याचा कॅगचा अहवाल
नवी दिल्ली | राफेल खरेदीत फायदाच झाल्याचा कॅगचा अहवाल
Feb 13, 2019, 01:00 PM ISTनवी दिल्ली | कॅग अहवालानंतर अरूण जेटली यांचे सूचक ट्विट
नवी दिल्ली | कॅग अहवालानंतर अरूण जेटली यांचे सूचक ट्विट
Feb 13, 2019, 12:55 PM ISTCAG Report : देशात सर्वाधिक काळा पैसा कुठे आहे माहितीये?
देशातील काळा पैसा संपवणे हे सर्वच सत्ताधाऱ्यांपुढे कायमच आव्हान राहिले आहे.
Feb 13, 2019, 08:58 AM ISTराफेलवरील 'कॅग'चा अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत
गुरुवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होते आहे.
Jan 30, 2019, 02:13 PM ISTखड्डे बुजलेच नाहीत तर मग एवढा खर्च कशासाठी केलात? कॅगचा मुंबई पालिकेला सवाल
खड्डे बुजवण्यासाठी वापरलं जाणारं हॉट मिक्स तयार करण्याच्या खर्चाबाबत कॅगने शंका उपस्थित केली आहे.
Jul 24, 2018, 11:40 PM ISTकॅग अहवालात गृहखात्यावर ताशेरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2017, 07:12 PM ISTगृहखात्याच्या आधुनिकीकरणाची कॅगकडून पोलखोल
दिवसेंदिवस राज्यातील गुन्हेगारी कारवाया वाढत असतांना दुसरीकडे सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा मात्र सरकारी अनास्थेमुळे केवळ रामभरोसेच आहे.
Aug 11, 2017, 06:17 PM ISTरणबीर कपूरनं केली टॅक्स चोरी, 'कॅग'चा खुलासा
संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या 'कॅग'च्या (CAG)अहवालात बॉलिवूडच्या अनेक बड्या हस्तींनी टॅक्स चोरी केल्याचं म्हटलंय.
Aug 5, 2017, 06:00 PM ISTभारताकडे फक्त १० दिवस पुरेल एवढाचा शस्त्रसाठा - कॅग
कॅगने आपल्या अहवालात भारताला १० दिवस पुरेल एवढाचा दारूगोळा असल्याचं अहवालात नमूद केले आहे.
Jul 22, 2017, 12:07 PM ISTसावधान, रेल्वेतील अन्न खाण्यालायक नाही : कॅग
तुम्ही रेल्वे प्रवासात रेल्वे कॅटरींग सेवेच्या माध्यमातून देण्यात येणारे अन्न खाण्या लायक नसल्याची बाब उघड झालेय. अनेकवेळा प्रवाशांकडून अन्नाबाबत तक्रारी येत होत्या. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आलेली. दरम्यान, कॅगच्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेय.
Jul 21, 2017, 07:59 PM ISTपिक विम्यातील त्रुटींवर कॅगचे गंभीर ताशेरे
एकाच वेळी अनेक प्रकल्प हाती घेतल्यामुळे तसेच अपूर्ण प्रकल्प पूर्ण न करता नवे प्रकल्प हाती घेतल्यामुळे राज्याच्या सिंचन विभागात सुरू असलेला सावळागोंधळ कॅगने आपल्या अहवालात समोर आणला आहे. दरम्यान, पिक विम्यातील त्रुटींवर कॅगचे गंभीर ताशेरे ओढले आहेत.
Apr 7, 2017, 04:33 PM ISTराज्यावर कर्जाचा बोजा, प्रत्येकावर २१ हजार १२५ रुपयांचे कर्ज
राज्यावरील एकूण कर्जाच्या ५० टक्के कर्जाची पुढील सात वर्षात परतफेड करायची आहे.
Apr 13, 2016, 02:45 PM ISTठाणे महानगर पालिकेला ३९१ कोटींचा तोटा - कॅग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 24, 2015, 09:47 AM IST'भारतीय सैन्याकडे दारुगोळ्याची कमतरता'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2015, 08:47 AM IST