महानायकाच्या लग्नाचा वाढदिवस आजही 'रोमँटिक'
महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत, जया बच्चन या परदेशात असल्या तरीही अमिताभ हे जया यांना शुभेच्छा द्यायला विसरलेले नाहीत, अमिताभ हे नेहमी जया बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, ते आजही त्यांनी कायम ठेवलं आहे.
Jun 4, 2015, 07:47 PM ISTमुंबई : विश्वचषकाचा चक्क केक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2015, 09:58 PM ISTसतत गोड खाल्ल्याने सुस्तावतो मेंदू
केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणं कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या शिकण्या-समजण्याच्या क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया यूनुव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर हा प्रयोग करून हा निष्कर्ष काढला आहे.
May 18, 2012, 11:18 AM IST