Chhatrapati Shivaji Maharaj: अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरला; पुण्याशी खास कनेक्शन
Statue of Chhatrapati Shivaji Maharaj stolen from park in California San Jose: हा उत्तर अमेरिकेमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.
Feb 8, 2023, 08:49 AM ISTचिनी नववर्षाच्या स्वागतादरम्यान अंदाधुंध गोळीबार; 10 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
Mass Shooting : चिनी नववर्षाच्या स्वागतासाठी हजारो लोक एकत्र जमले होते. त्यावेळी अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. या हल्ल्यात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Jan 22, 2023, 04:10 PM ISTFlood in America : जोरदार वादळ आणि पुरामुळे हाहाकार, परिस्थिती हाताबाहेर
High winds and flood in America : कॅलिफोर्नियामध्ये आलेल्या पुरामुळे अमेरिकेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण शहर पुराच्या पाण्यात बुडालेल्याने भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
Jan 12, 2023, 09:23 AM ISTSiddhu Musewala | पंजाबी गायक सिद्ध मुसेवाला हत्येप्रकरणी मोठी अपडेट, कॅलिफॉर्नियातून मास्टरमाईंड ताब्यात
Major update on Punjabi singer Siddh Musewala murder case, mastermind arrested from California
Dec 2, 2022, 01:35 PM ISTVideo - भयानक! आगीच्या महाचक्रीवादळाचं रौद्ररुप कॅमेऱ्यात कैद
धूर आणि आग एकत्र होऊन महाचक्रीवादळाचं हे रौद्ररुप धारण करण्याचा प्रसंग हा खूप क्वचितच पाहायला मिळतो.
Aug 13, 2022, 12:39 PM ISTतीनशे वर्षांपासून उलगडलं नाहीये 'या' गूढ सावल्यांचं रहस्य!
अनेकदा या सावल्या आकाशात उडताना दिसतात. या सावल्या एखाद्या व्यक्तीप्रमाणे दिसतात.
Aug 4, 2022, 01:11 PM ISTInstagram चा नाद तरुणीला पडला महागात, पालकांनी थेट कंपनीविरोधातच ठोकली केस
या प्लॅटफॉर्मचा तरुण पिढीवर वाईट परिणाम होतोय. लोकांना एकमेकांच्याशी जोडण्याचा हेतू असलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता लोकांना एकमेकांपासून दूर नेत आहेत. या प्लॅटफॉर्मच्या वापराने अनेक लोक डिप्रेशन आणि एंजायटीला बळी पडत आहेत. असचं एक प्रकरण अमेरिकेत पाहायला मिळालं.
Jun 14, 2022, 11:10 PM ISTपाहा जगातील सर्वात मोठ्या विमानाचं उड्डाण
America California Huge Air Plane Completed Test Flight Successfully
Jan 19, 2022, 09:40 AM ISTचित्रपटगृहासोबतचं 4 स्विमिंगपूल असलेलं जगातील सर्वात महागडं घर; किंमत ऐकून व्हाल थक्क
जगातील सर्वात महागडं घर आणि हॉलिवूड सेलिब्रिटींशेजारी राहण्याची सुवर्ण संधी
Sep 30, 2021, 10:46 AM ISTसाठीतल्या बॉयफ्रेंडला घेऊन 19 वर्षांची लेक आली घरात; आईवडिलांनी रोखलं दारात
प्रेमाला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. प्रेमात असलेले व्यक्ती वयात असलेलं अंतर देखील पाहात नाहीत.
Sep 21, 2021, 10:51 AM ISTपृथ्वीवर येऊ शकते खतरनाक सौर वादळ, जगभरातील इंटरनेट सिस्टीम पडेल ठप्प
Solar Storm can come to Earth : भविष्यात असे सौर वादळ (Solar Storm) येऊ शकते.
Sep 1, 2021, 08:00 AM IST5 मुलांच्या आईचा 16 वर्षांनी लहान युवकावर जडला जीव आणि...
अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधूव प्रेमाचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे.
Jun 13, 2021, 12:58 PM IST...म्हणून डोनाल्ड ट्रम्प पॉर्न स्टारला देणार इतके लाख रुपये
डोनाल्ड ट्रम्प यांना एका पॉर्न स्टारला द्यावे लागणार लाखो रुपये...
Aug 24, 2020, 10:18 AM ISTबाप रे! लाईटहाऊसच्या देखभालीसाठी लाखो डॉलर पगार
सन फ्रान्सिस्को सभोवतालच्या पाण्यातून खलाशांना दिशादर्शन व्हावे, यासाठी या प्रकाशगृहाची निर्मिती करण्यात आली होती.
Jan 9, 2019, 11:20 AM ISTसेल्फीच्या नादात भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत दरीत पडून मृत्यू
अमेरिकेत ८०० फूट दरीत कोसळून एका भारतीय दाम्पत्याचा मृत्यू झाला.
Oct 31, 2018, 05:23 PM IST