'हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या'
राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकांच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत.
Jun 19, 2017, 08:42 PM IST'मतांच्या राजकारणासाठी भाजपचा राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार'
फक्त मतांच्या राजकारणासाठी भाजपनं राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला आहे.
Jun 19, 2017, 08:17 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी स्वामिनाथन यांच्या नावाला शिवसेना-स्वाभिमानीचा पाठिंबा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 06:17 PM ISTसरकारच्या उमेदवारानंतर उमेदवार ठरवणार - प्रफुल्ल पटेल
सरकारच्या उमेदवारानंतर उमेदवार ठरवणार - प्रफुल्ल पटेल
Jun 15, 2017, 04:11 PM IST'ना राष्ट्रपती, ना उपराष्ट्रपती...मी तर उषाचा पती'
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मोदी सरकारकडून अजून कुणाचंही नाव अधिकृतरित्या पुढे आलेलं नाही... त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलंय. राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत मोदी सरकारच्या काही वरिष्ठ मंत्र्यांच्या नावाचाही समावेश आहे.
May 31, 2017, 01:36 PM IST'हा काय फालतूपणा आहे?' राजनाथ सिंह भडकले
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपनं भरघोस मतांसह बहुमत मिळवलं... पण, आता सध्या घोडं अडलंय ते मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणार कोण? या प्रश्नावर....
Mar 15, 2017, 04:37 PM ISTहे असतील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार
उत्तर प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे.
Mar 11, 2017, 10:03 PM ISTसेनेला धक्का देण्यासाठी भाजपची व्यूहरचना...
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्येच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय.
Mar 3, 2017, 12:19 PM ISTउमेदवाराने दिलेल्या पार्टीत दारूतून विषबाधा, ८ ठार
जिल्ह्यातल्या पांगरमल गावातील ग्रामस्थांनी नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले आहे.
Feb 21, 2017, 12:19 AM ISTउमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
उमेदवारांकडून पैसे मागितल्यानं भाजप अडचणीत
Feb 17, 2017, 05:12 PM ISTसंघर्षमय जीवनानंतर राजकीय जीवनाच्या वाटेवर
राजश्री काळे ह्या यावर्षी अनुसूचित जमाती गटातून पुणे महापालिकेची निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या महिला उमेदवारांशी आहे.
Feb 16, 2017, 05:10 PM ISTमतदान केंद्राचं सर्व काम सांभाळतायत महिला
आज जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान होतंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या वेरुळमध्ये जिल्हा निवडणूक आयोगाने अनोखा उपक्रम राबवलाय.
Feb 16, 2017, 03:11 PM ISTअकोल्यात उमेदवारांचा हाय-टेक' प्रचार
महापालिका क्षेत्रातील मतदारांना समोर ठेवून उमेदवारांकड़ून हाय-टेक' प्रचार केला जातोय. अकोल्यातही अनेक उमेदवार आपलं प्रमोशन हायटेक पद्धतीनं करत आहेत.
Feb 14, 2017, 05:33 PM ISTअकोल्यात उमेदवारांचा हाय-टेक' प्रचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2017, 04:09 PM ISTगदादे पाटलांना तोडच नाही...शांताबाई!
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्षाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
Feb 13, 2017, 05:24 PM IST