अश्विन जेव्हा पाणी घेऊन मैदानात पोहोचला तेव्हा...; कर्णधार रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल
अश्विन जेव्हा पाणी घेऊन मैदानात पोहोचला तेव्हा...; कर्णधार रोहित शर्माची रिएक्शन व्हायरल
Jun 8, 2023, 10:41 PM ISTRohit Sharma : रोहितची एक चूक आणि...; कर्णधाराच्या 'त्या' निर्णय तोडणार WTC जिंकण्याचं स्वप्न
Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या दिवशी भारताच्या गोलंदाजांची कांगारूंकडून ( AUS vs IND ) धुलाई झालीये. यावेळी कर्णधार रोहित शर्माचा एक निर्णय चुकला असल्याचं म्हटलं जातंय.
Jun 8, 2023, 07:19 PM ISTडेब्यू सामन्यात Arjun Tendulkar वर अन्याय...; कर्णधार सूर्यकुमार अर्जुनशी असा का वागला?
गोलंदाज अर्जुन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खूप खास होता. सर्वात मोठ्या क्रिकेट लीगमध्ये अर्जुन तेंडुलकरने डेब्यू केला. दरम्यान आजच्या सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवने सांभाळली होती. मात्र यावेळी कुठेतही अर्जुनवर अन्याय झाल्याचं दिसून आलं.
Apr 16, 2023, 09:46 PM ISTBabar Azam: एंकरसोबत सेल्फी घेताना बाबर आझमने केलं असं की...; व्हिडीओ होतोय व्हायरल
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतंय. याशिवाय पाकिस्तानची टीम देखील बाबर आझमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतेय. शनिवारी झालेल्या सामन्यात बाबरने तुफान फलंदाजी करत शतक केलं.
Apr 16, 2023, 06:50 PM ISTRohit Sharma : मला केवळ नावासाठी कर्णधार बनवलं...; Mumbai Indians च्या कर्णधारपदावरून रोहितचा मोठा खुलासा
Rohit Sharma On captaincy: आयपीएलपूर्वी झालेल्या एका शो दरम्यान रोहितने याबाबत माहिती दिली होती. यावेळी सामन्यापूर्वीच्या रात्री फोन आला आणि मला कर्णधारपद देण्यात आलं, असं रोहितने सांगितंलय.
Apr 11, 2023, 09:26 PM ISTTeam India: ना पांड्या ना सूर्या, AB De Villiers म्हणतो, 'हा' खेळाडू भारताचा कॅप्टन होणार!
Team India captain : भारतीय संघातील एका फॉरमॅटमध्ये तो सहज कर्णधार होऊ शकतो, असं म्हणत एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) संजू सॅमसन (Sanju Samson) यांचं कौतूक केलंय.
Apr 7, 2023, 02:12 PM ISTIPL 2023: यंदाच्या आयपीएलमधून Rohit Sharma बाहेर? कर्णधारांच्या लिस्टमधून बाहेर झाल्याने एकच खळबळ
लीग सुरु होण्यापूर्वी सर्व टीमच्या कर्णधारांचा ट्रॉफीसोबत फोटो काढण्यात आला. मात्र हा फोटो पाहिल्यानंतर मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते नाराज झालेत. कारण या फोटोमध्ये केवळ 9 कर्णधार असून रोहित शर्मा (Rohit Sharma) मात्र अनुपस्थितीत आहे.
Mar 30, 2023, 06:06 PM ISTIND vs AUS: संघातून 'या' 3 खेळाडूंना रोहित दाखवणार बाहेरचा रस्ता; मोठे खेळाडू Out, मग संधी कुणाला?
India vs Australia, 3rd ODI: कोणत्याही परिस्थितीत संघाला जिंकवून देण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा काही मोठे निर्णघ घेत संघात फेरबदल करण्याची दाट शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळं हे मोठे बदल कोणते असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Mar 21, 2023, 09:36 AM IST
Hardik Pandya : मैदानातच संतापला Hardik Pandya; रागाच्या भरात अंपायरकडे जाऊन...!
Hardik Pandya Angry: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळी ऑस्ट्रेलिया फलंदाजी करत असताना एक अशी घटना घडली ज्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या चांगलाच संतापला होता.
Mar 17, 2023, 05:52 PM ISTRohit Sharma ने केएल राहुलच्या हातातून हिसकावली ट्रॉफी; कर्णधाराने इग्नोर केल्याचा व्हिडीओ व्हायरल
टेस्ट सिरीज जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या दरम्यान रोहित शर्मा ट्रॉफी घेऊन टीमजवळ येत होता. याचवेळी टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल ट्रॉफी पकडण्यासाठी पुढे आला.
Mar 14, 2023, 04:14 PM ISTIND vs AUS: Cheteshwar Pujara कडे सोपवणार कर्णधारपद? 'त्या' घटनेनंतर रोहित शर्माला काढण्याची मागणी
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याची विकेट कशी काढायची हा प्रश्न टीम इंडियासमोर होता. अशातच अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या (Cheteshwar Pujara) एका निर्णयाने ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण खेळच पालटला.
Mar 10, 2023, 07:12 PM ISTVirat Kohli: कर्णधार नेमकं कोण? विराटने Rohit Sharma ला न विचारताच मागितला रिव्ह्यू!
सिरीजचा हा शेवटचा सामना असून विराट कोहलीचे चाहते त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा करतायत. दरम्यान आजच्या सामन्यात फिल्डींगच्या वेळी विराट कोहलीचं एक कृत्य कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चाहत्यांना खटकू शकतं.
Mar 9, 2023, 06:17 PM ISTIND Vs AUS 4th Test : Ahmedabad मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना, 'हा' विक्रम करुन टीम इंडिया बनणार जगातील पहिला देश?
IND vs AUS Live Score : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना आजपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये रंगतोय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
Mar 9, 2023, 09:57 AM IST
IND vs AUS : टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज! भारत बनणार जगातील पहिला देश
IND vs AUS, 2023 : ऑस्ट्रेलिया-आफ्रिकेच्या नावावरही नाही असा विक्रम करण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिका सुरु आहे. अशात भारतीय टीम इतिहास रचून जगातील पहिला देश बनण्याचं बहुमान पटकावणार आहे.
Mar 7, 2023, 03:27 PM ISTRohit Sharma च्या सांगण्यावरून पुजाराने मारली सिक्स; ड्रेसिंग रूममधून कर्णधाराचा व्हिडीओ व्हायरल
टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला अवघ्या 76 रन्सचं आव्हान दिलं आहे. मात्र कांगारूंचा विजय होणार यापेक्षा जास्त चर्चा होतेय ती, चेतेश्वर पुजाराने लगावलेल्या सिक्सची.
Mar 2, 2023, 07:27 PM IST