captaincy

'माझ्यामुळे वाचलं धोनीचं कर्णधारपद'

माझ्यामुळे धोनीचं कर्णधारपद वाचल्याचा गौप्यस्फोट बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांनी केला आहे. राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक डेमोक्रसी इलेव्हन या पुस्तकामध्ये श्रीनिवासन यांचा गौप्यस्फोट छापण्यात आला आहे.

Oct 31, 2017, 12:00 AM IST

पुणे टीमच्या मालकाने केला धोनीचा अपमान

 आयपीएल सीझन २०१७ च्या पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला आहे. 

Apr 7, 2017, 06:06 PM IST

भारतीय संघाचा कॅप्टन ही हॉट सीट - विराट कोहली

टीम इंडियाचा कॅप्टन असणं हॉट सीट आहे....या ठिकाणी प्रेम,  लक्ष, टीका सगळं काही एका वेळी होतं असतं... त्यामुळे कसोटी बरोबरच वन डे टीमचा कॅप्टन होण्याकडे मी एक संधी म्हणून पाहतो, मात्र त्या सोबत ही एक मोठी जबाबदारी देखील आहे,  असे भारताच्या क्रिकेट संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार विराट कोहली यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले. 

Jan 11, 2017, 05:24 PM IST

कर्णधारपद सोडण्यासाठी धोनीवर दबाव?

महेंद्रसिंग धोनीने एकाएकी वनडे आणि टी-20चे कर्णधारपद सोडण्याबाबतचे अनेक खुलासे होतायत. 

Jan 9, 2017, 11:09 AM IST

खुलासा : म्हणून धोनीने दिला कर्णधारपदाचा राजीनामा

महेंद्र सिंह धोनीने उशिरा रात्री कर्णधारपदाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियाच्या कर्णधारपदाचा धोनीने का राजीनामा दिला असे प्रश्न आता अनेकांना पडू लागले आहेत. एक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे आजही पाहिलं जातं पण असं काय कारण होतं की धोनीला कर्णधारपद सोडावं लागलं.

Jan 5, 2017, 09:56 AM IST

माझ्या कॅप्टनशीपचा निर्णय बीसीसीआय घेईल

टेस्ट क्रिकेटमधून धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर भारताच्या टेस्ट टीमच्या कॅप्टनसीची धुरा विराट कोहलीकडे गेली

Jun 9, 2016, 07:18 PM IST

आफ्रिदीचा कर्णधारपदाचा राजीनामा पण...

पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू शाहीद आफ्रिदीनं टी 20 च्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला आहे.

Apr 3, 2016, 05:02 PM IST

धोनीच्या नेतृत्वावर सेहवागची टीका

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. 192 रन करुनही भारताला ही मॅच जिंकता आली नाही, यावरुन आता भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या कॅप्टनशिपवर टीका केली आहे. 

Apr 2, 2016, 09:37 PM IST

धोनीच्या कर्णधारपद सोडण्याचा इच्छेचा माजी खेळाडूंनी केला विरोध

 बांगलादेश विरूद्ध वन डे मालिका गमावल्यानंतर टीकेचा लक्ष्य ठरलेल्या कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने पद सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला माजी खेळाडूंनी विरोध केला आहे. 

Jun 22, 2015, 07:07 PM IST