Faulty Car or Bike : New Car-Bike मध्ये डिफेक्ट निघाल्यास कंपनीला 1 कोटी फाईन
रस्ते वाहतूक मंत्रालय, रस्ते अपघातातील मृतांची संख्या 50 टक्क्यांनी कमी करण्याच्या योजनेवर काम करीत आहे. हे पाऊलही त्याच दिशेने उचलले गेले आहे.
Mar 17, 2021, 10:46 PM ISTतुमच्याकडे जुनी कार आहे? तर खर्च करण्यासाठी तयार रहा, जाणून घ्या Scrappage Policy मधील बदल.
जुन्या गाड्यांना रोडवरुन हटवण्यासाठी सरकारने 2021-22 च्या बजेटमध्ये व्हेईकल स्क्रॅप्रिंग पॉलिसी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे.
Mar 17, 2021, 07:22 PM IST