cars 0

Car Safety: गाडीतील सीट बेल्टबाबत सरकारची मोठी योजना, तुमचा कोणताही चालणार नाही जुगाड

Modi Government Draft: M आणि N श्रेणींमध्ये सर्वच वाहनांचा समावेश होतो. ज्यांना किमान 4 चाके आहेत आणि ज्यांचा वापर प्रवासी आणि मालवाहतूक या दोन्ही कामांसाठी केला जातो. यामध्ये बेसिक ते हाय एंड वाहनांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश असेल. 

Sep 21, 2022, 10:36 AM IST

Car Service Tips: गाडी सर्विस करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर... होईल नुकसान

तुम्ही देखील या लोकांमध्ये येता जे गाडीची सर्विसींगला घेऊन गोंधळलेले असतात तर तुम्हाला आम्ही काही टिप्स (Tips) या बातमीत सांगू  ज्यांना तुम्ही फॉलो करु शकता. 

Sep 16, 2022, 08:28 PM IST

90 मिनिटात फुल्ल चार्ज, 520km धावणारी इलेक्ट्रिक कार परवडणाऱ्या दरात

ही E6K कार  पूर्ण इलेक्ट्रिक MPV आहे. ही कार भारतातही खरेदी करता येणार आहे.

Aug 31, 2022, 06:47 PM IST

Cheapest BMW Cars: या आहेत BMWच्या सर्वात स्वस्त 4 लक्झरी कार, कमी किमतीत सर्व काही आणि जास्त मजा

Cheapest BMW Cars: BMW ही एक जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी आहे, जी भारतात देखील व्यवसाय करते. बीएमडब्ल्यूचा भारतात मोठा पोर्टफोलिओ आहे. तथापि, लक्झरी कार ब्रँड असल्याने, त्यांच्या कार खूप महागड्या आहेत. 

Aug 25, 2022, 01:41 PM IST

....नाहीतर काजोलचं नावं असतं 'Mercedes'; त्यामागचं कारण तुम्ही याआधी कधीच ऐकलं नसेल

जर काजोलचे नाव 'काजोल' नसते आणि दुसरेच काहीतर असते तर... 

Aug 5, 2022, 10:59 AM IST

नवीन कार घ्यायची असेल, तर जरा थांबा! पुढच्या महिन्यात लाँच होणार 'या' पाच जबरदस्त गाड्या

ऑगस्ट महिन्यात मारुति, टोयोटा आणि ह्युंदाई कंपनीच्या पाच गाड्या लाँच होणार आहेत

Jul 19, 2022, 01:50 PM IST

Maruti Suzuki:'या' चार कारणांमुळे मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी

मारुती सुझुकी देशातली पहिल्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी आहे

Jul 17, 2022, 01:48 PM IST

'या' आहेत देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार, वाचा संपूर्ण यादी

तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Jul 6, 2022, 01:36 PM IST

Safest Cars: भारतातील सर्वाधिक सुरक्षित असलेल्या दहा गाड्यांबाबत जाणून घ्या

देशातील अपघातांचं प्रमाण पाहता सुरक्षित गाड्या घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. अलिकडच्या काळात सुरक्षित कारच्या यादीत लक्षणीय वाढ झाली आहे.

Jul 3, 2022, 02:37 PM IST

10 रुपयांची नाणी गोळा करून व्यक्तीनं घेतली महागडी कार, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांना फुटला घाम

प्रत्येक रुपयाचं महत्त्व याला कळलंय, पठ्ठ्यानं 10 रुपयांची नाणी देऊन घेतली महागडी कार

Jun 20, 2022, 03:18 PM IST

Clutchless Manual Transmission:विना क्लच मॅन्युअल कार कशा चालतात माहिती आहे का? जाणून घ्या

क्लचलेस मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) हा प्रकार सारखाच आहे. यात फिजिकल क्लच नसून गिअर बॉक्स असतो.

Jun 14, 2022, 05:15 PM IST

Car Tips: सेकंड हँड गाडी खरेदी करताना स्टीयरिंग आणि सस्पेंशन असं तपासा

सेकंड हँड गाडी खरेदी करताना काळजीपूर्वक तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी न करता गाडी विकत घेतली तर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

Jun 8, 2022, 08:14 PM IST

'या' आहेत भारतातील 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार, जाणून घ्या

सेमीकंडक्टरचा तुटवडा आणि पुरवठा साखळी व्यत्यय असूनही गेल्या काही महिन्यात गाड्यांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.

Jun 8, 2022, 07:41 PM IST