धमाका! अल्टो ते ऑडी गाड्यांवर ९ लाखांपर्यंतची सूट
जर तुम्ही गाडी विकत घेण्याचा विचार करत असाल तर एक खास संधी चालून आली आहे. मारूतीने त्यांच्या काही कारवर आणि ऑडीनेही त्यांच्या काही कारवर मोठी सूट दिली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट....
Dec 7, 2017, 07:11 PM ISTमारूती सुझुकी सिलेरिओ एक्स भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारूती सुझुकी इंडियाने भारतात नवीन स्पोर्टी लुक असलेली सिलेरिओ एक्स हॅचबॅक कार लॉन्च केली आहे.
Dec 2, 2017, 02:37 PM ISTमारूती सुझुकी स्विफ्टचं लिमिटेड एडिशन भारतात लॉन्च
मारूती सुझुकी स्विफ्टचं सध्याचं जनरेशन मॉडल भारतात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
Nov 22, 2017, 09:45 AM ISTह्युंदाईच्या या कारची लोकप्रियता वाढली, २० हजार युनिटचं बुकिंग
ऑटो क्षेत्रातही आता मोठी स्पर्धा बघायला मिळत आहे. मात्र लोकप्रिय कंपनीच्या कार्सना आजही मोठी डिमांड आहे. ह्युंदाई लक्झरी सेडान व्हर्ना ही कार वर्षातील सुपरहिट कार ठरली आहे.
Nov 4, 2017, 04:07 PM ISTलवकरच येणार ऑडीची लेटेस्ट कार Audi Q8 कॉन्सेप्ट
ऑडी या जगप्रसिद्ध कार कंपनीने नॉर्थ अमेरिकन इंटरनॅशनल ऑटो शो २०१७ मध्ये नवीन कार सादर केली. कंपनीने ऑडी A8 कॉन्सेप्ट कार सादर केलीये. यासोबतच कंपनीने फुल साईझ क्लास यूटिलीटी व्हेईकल रेंजमध्ये एन्ट्री केलीये.
Oct 18, 2017, 12:50 PM ISTमहिंद्राच्या केयूव्ही१०० चं नवं मॉडल लॉन्च, जाणून घ्या किंमत
महिंद्राने दिवाळीनिमित्त त्यांच्या KUV100 एसयूव्ही या कारचा KUV100 NXT हा नवा अवतार भारतात लॉन्च केलाय. या कारची मुंबईतील एक्स शोरूम किंमत ४.३९ लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.
Oct 10, 2017, 02:52 PM ISTमारूतीची नवीन S-Cross कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
मारूती सुझुकी या कार कंपनीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवीन कार लॉन्च केली आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय S-Cross या कारचं नवं व्हर्जन लॉन्च केलंय. कंपनीने S-Cross मध्ये अनेक बदल केले आहेत.
Oct 2, 2017, 02:20 PM ISTमारूती सुझुकी अल्टो ८०० चं उत्सव एडिशन लॉन्च
मारूती सुझुकीने त्यांची हॅचबॅक कार अल्टो ८०० चं नवीन एडिशन लॉन्च केलंय. कारच्या या स्पेशल एडिशनची किंमत ३.५४ लाख रूपये ठेवण्यात आली आहे.
Oct 2, 2017, 12:54 PM ISTरेनॉल्टची ही नवी शानदार कार पुढील महिन्या होणार लॉन्च
टाटा नेक्सननंतर आता आणखी एक नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. रेनॉल्ट पुढील महिन्यात त्यांची नवीन एसयूवी कॅप्टर ही कार लॉन्च करणार आहेत.
Sep 27, 2017, 04:55 PM ISTलॉन्च होण्याआधीच मारूती सुझुकीच्या या नव्या कारची ११ हजारात बुकींग सुरू
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारूती सुझुकीने त्यांची नवीन दमदार कार S-Cross च्या नव्या व्हर्जनचं बुकींग लॉन्च आधीच सुरू केलंय. ही कार लवकरच लॉन्च केली जाणार आहे.
Sep 26, 2017, 12:39 PM ISTऑगस्ट महिन्यात भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्या
Sep 9, 2017, 11:46 PM ISTशानदार Suzuki Swift स्पोर्ट कारचे फिचर्स आणि किंमत लीक
ज्यावेळी २०१८ सुझुकी स्विफ्टला ग्लोबली दाखवण्यात आलं होतं, तेव्हापासून भारतासह एशियन मार्केटमध्ये या कारच्या लॉन्चची चर्चा रंगली होती. याच बहुप्रतिक्षित सुझुकी स्विफ्ट स्पोर्ट कारचं ब्रोशर ऑनलाईन लीक झालं आहे.
Sep 5, 2017, 02:01 PM ISTजीएसटीमुळे या कार-बाईक झाल्या स्वस्त
जीएसटी लागू झाल्यामुळे कार आणि बाईकच्या किंमतींमध्ये कपात झाली आहे.
Jul 3, 2017, 07:49 PM ISTमरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 26, 2017, 09:08 PM ISTराष्ट्रपती, पंतप्रधानांसह सर्व VIP गाड्यांचे लाल दिवे निघणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह एकही केंद्रीय मंत्री आता लाल दिव्याची गाडी वापरणार नाही. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्पूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. व्हीआयपी संस्कृतीला लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 1 मे पासून करण्यात येणार आहे.
Apr 20, 2017, 08:59 AM IST