VIDEO | मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा केदारांना दिलासा
Sunil Kedar Case new
Jan 9, 2024, 08:25 PM ISTNagpur | 150 कोटींच्या घोटाळ्यात सुनील केदारी मुख्य आरोपी
Nagpur Zilla Bank Corruption Case Verdict Sunil Kedar Main Accused
Nov 28, 2023, 02:15 PM ISTMLA Disqualification: अपात्रता सुनावणीच्या गतीवर अध्यक्ष नाराज; नव्या वर्षात आमदार-जाणार की राहणार?
Reactions On Marathon Hearing On shiv sena mla disqualification case
Nov 23, 2023, 08:15 AM ISTएल्विश यादव प्रकरणात राऊतांचे गंभीर आरोप; फडणवीसांनी दिलं उत्तर
DCM Devendra Fadnavis Revert MP Sanjay Raut Allegation On Elvish Yadav Case
Nov 4, 2023, 03:10 PM ISTSaryu Express मध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचा Encounter; UP पोलिसांची धडक कारवाई
Saryu Express Encounter: ड्युटीसाठी निघालेल्या या महिला कॉन्स्टेबलशी वाद झाल्यानंतर तिला बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत तिला ट्रेनमधील सीट खाली ढकलून आरोपींनी पळ काढला होता.
Sep 22, 2023, 11:48 AM ISTNarendra Dhabolkar Case | बचाव पक्षाकडून CBI अधिकाऱ्यांची उलटतपासणी; पाहा सविस्तर बातमी
Dr Narendra Dhabolkar Case Defence Cross Examination
Aug 24, 2023, 09:30 AM ISTपुण्यातील बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी आणखी दोघांना अटक
Two more arrested in case of fake certificate scam in Pune
May 21, 2023, 09:20 PM ISTकर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँकांवर गुन्हा दाखल करा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
बँकाकडून पीककर्जमिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खटाटोप करावा लागतो. त्यातच सिबिल स्कोअर कमी असणाऱ्या शेतकऱ्यांना बँका कर्ज नाकारतात. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
May 13, 2023, 05:49 PM ISTRahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा
मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?
Mar 24, 2023, 02:52 PM ISTकरमुसे मारहाण प्रकरण : आव्हाडांना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका
Anant Karmuse Reaction on Jitendra Avhad Case
Feb 24, 2023, 04:25 PM ISTDhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या परळीमधल्या रॅलीप्रकरणी गुन्हा दाखल
A case has been registered in connection with Dhananjay Munde rally in Parli
Feb 13, 2023, 10:35 PM ISTमृत सापाच्या पोस्टमार्टमनंतर तरुणाविरोधात गुन्हा दाखल; उत्तर प्रदेशमधील अजब घटना
गावातील रामशरण यांच्या घरात १२ फूट लांबीचा साप आढळून आला. हा साप सुवालीनच्या मदतीने त्यांनी घराबाहेर काढला. मात्र त्यानंतर जे घडलं त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओची दखल थेट वन विभागाने घेतली
Jan 11, 2023, 09:48 AM ISTSolapur News: माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार, परपुरूषानं बायकोला पाहू नये म्हणून तिचे केसचं कापले
ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी ही काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली त्यावेळी उघडकीस (Shocking News) आली. हा प्रकार पोलिसांसमोर पीडितेने मांडताच पोलीसही (Police) ऐकून थक्क झाले.
Nov 23, 2022, 11:49 AM ISTविनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला, तर... जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल?
विनयभंगाच्या प्रकारावरुन संबंधित कलम पोलिसांकडून संशयीत आरोपीवर लावलं जातं. स्त्रियांचं विनयभंगापासून संरक्षण करण्याकरता या कलमांची तरतूद करण्यात आली होती. स्त्रियांच्या हितासाठी या कायद्याची निर्मिती करण्यात आली होती.
Nov 14, 2022, 06:28 PM ISTJitendra Awhad: 'कोणत्या दृष्टीने विनयभंग वाटतो? मर्द असाल तर...', ऋता आव्हाड यांचा खडा सवाल!
MLA Jitendra Awhad Resign: मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी होती. त्यावेळी आव्हाड साहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला, असं ऋता आव्हाड (Rucha Awhad) म्हणाल्या आहेत.
Nov 14, 2022, 03:55 PM IST