फास्ट न्यूज: ९ डिसेंबर २०१६
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 02:31 PM ISTपंतप्रधान मोदींचा चहावाला झाला कॅशलेस
पंतप्रधान मोदींच्या शपथ ग्रहण सोहळ्यात सहभागी झालेला चहावाला देखील कॅशलेस झाला आहे. त्यांच्या दुकानावर डेबिट कार्डने देखील पैसे देण्याची सोय केली आहे.
Dec 7, 2016, 03:58 PM ISTदिल्ली होणार कॅशलेस
मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयानंतर आता दिल्ली सरकार देखील कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करत आहे. दिल्लीतील सर्व विभागाला कॅशलेस अर्थव्यवस्थेचा स्वीकार करण्याचे आदेश दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
Dec 7, 2016, 02:00 PM ISTगोंदीयात कॅशलेस सेवेसाठी कार्यशाळा
पाचशे हजाराच्या नोटाबंदीनंतर सरकार शहराप्रमाणेत ग्रामीण भागात सुध्दा कॅशलेस प्रणालीवर भर देत आहे. तर ग्रामीण भागातसुध्दा कॅशलेस व्यवहार व्हावे, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
Dec 6, 2016, 08:00 PM ISTराज्यातल्या पहिल्या 'कॅशलेस गावा'चा बहुमान धसईला!
मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.
Dec 2, 2016, 04:34 PM IST...तर गोवा असेल देशातील पहिलं कॅशलेस राज्य
नोटबंदीच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारांवर जोर देण्यास सुरुवात केली आहे. यानंतर गोवा सरकारने यावर पूर्णपणे प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. ३१ डिसेंबरनंतर सर्व व्यवहार हे कॅशलेस करण्याचा गोवा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
Nov 27, 2016, 10:54 AM IST