cats

...म्हणून 23 कोटींची संपत्ती मुलांऐवजी चक्क कुत्र्या-मांजरांच्या नावावर केली; सारेच थक्क

Chinese Woman Leaves Rs 23 Crore To Her Cats And Dogs: या महिलेने पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये तिची संपत्ती तिच्या मुलांच्या नावे केली होती. मात्र अगदी अंतिम क्षणी तिने आपले मृत्यूपत्र बदलले आणि संपत्ती कुत्र्या, मांजरांच्या नावावर केली. 

Jan 26, 2024, 03:35 PM IST

काटे नव्हे, तर ही आहे आपल्या घरातल्या पाळीव प्राण्याची जीभ, डॉक्टरने शेअर केला क्लोज-अप व्हिडिओ

Cat's Tongue Close Up Video: फ्लोरिडाच्या एका पशुवैद्यक डॉक्टरने गोंडस दिसणार्‍या मांजरीच्या जिभेचा क्लोज-अप व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे नेटिझन्स थक्क झाले आहेत. हा व्हिडीओ पाहून काहीजण चक्रावले आहेत, तर काहींनी जिभेच्या गुंतागुंतीची रचना पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

Nov 3, 2023, 08:03 PM IST

शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्...; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा

आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत. 

 

Nov 1, 2023, 07:08 PM IST

Diabetes : कुत्रा आणि मांजर या पाळीव प्राण्यांना देखील डायबिटीज होण्याचा धोका

सध्या अनेकजण डायबिटीज आजाने त्रस्त आहेत. मनुष्यांमध्ये आढणारा डायबिटीज हा आजार कुत्रा आणि मांजर या सारख्या पाळीव प्राण्यांमध्ये देखील आढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.  केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे आयुक्त डॉ.अभिजित मित्रा यांच्या मते डायबिटीज सारखे गंभीर आजार पाळीव प्राण्यामध्ये देखील आढळू शकतात. मनुष्यांप्रमाणे या आजाराचे परिणाम प्राण्यांवरही होऊ शकतात. यामुळे त्यांचे अवयव निकामी होऊ शकतात. 

Apr 29, 2023, 09:24 PM IST

'या' रहस्यमयी पूलावरून उडी मारत कुत्रे करतात आत्महत्या; माणसांनाही विचित्र अनुभव

जगात अशी एक रहस्यमय जागा आहे, जिथे कुत्रे येऊन आत्महत्या करतात.

Aug 13, 2022, 01:25 PM IST

चिंताजनक! रहस्यमय पद्धतीने मांजरींचा होतोय मृत्यू...

युकेमध्ये रहस्यमय पद्धतीने मांजरींचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

Aug 6, 2021, 12:35 PM IST

न्यूयॉर्क येथे दोन मांजरींना कोरोनाची लागण

  आतापर्यंत केवळ मानवापर्यंत मर्यादित राहिलेला कोरोना पाळीव प्राण्यांमध्येही पसरु लागला आहे.  

Apr 23, 2020, 12:45 PM IST