तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा, सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस
तुळजाभवानी मंदिर दानपेटी घोटाळा प्रकरणी सीआयडीच्या तपासावर समाधानी नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवा, अशी मागणी करणारी जनहीत याचिका हिंदू जनजागृती समितीने केली होती. त्यावर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सीबाआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
Jan 3, 2017, 06:00 PM ISTवैद्यनाथ बँक रोकड प्रकरणी औरंगाबादच्या हॉस्पिटलची चौकशी
बीडमधल्या परळीतल्या वैद्यनाथ बँक 10 कोटी प्रकरणात शुक्रवारी सीबीआयनं अनेक ठिकाणी छापे टाकले.
Dec 24, 2016, 11:51 PM ISTवैद्यनाथ बँकेवर सीबीआयची कारवाई
Dec 24, 2016, 04:04 PM ISTवैद्यनाथ बँकेची सीबीआय चौकशी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 23, 2016, 08:06 PM ISTआता, खासदार प्रीतम मुंडे अडचणीत
खासदार प्रीतम मुंडे संचालिका असलेल्या वैद्यनाथ सहकारी नागरी बँकेच्या रोकडप्रकरणी सीबीआयने कारवाई केली आहे.
Dec 23, 2016, 06:43 PM ISTआणखी एक बँक सीबीआयच्या रडारवर
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करणाऱ्या अनेक बँक कर्मचारी जाळ्यात अडकले आहेत. दररोज देशभरातून विविध ठिकाणांहून पैसे जप्त केले जात आहेत.
Dec 19, 2016, 05:51 PM ISTनोटा बदलून देणाऱ्या RBIच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक
जुन्या नोटा बदलून देण्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) दोन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने कारवाई करताना बंगळुरुमधून दोघांना अटक केली.
Dec 17, 2016, 09:52 PM ISTनोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक
1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Dec 17, 2016, 08:43 PM ISTदाभोलकर हत्येच्या तपासावर हायकोर्टाचे ताशेरे
दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयच्या तपासावर हायकोर्टानं जोरदार ताशेऱे ओढले आहेत.
Dec 16, 2016, 04:23 PM ISTनोटा बदलणाऱ्या आरबीआय अधिकाऱ्याला अटक
सीबीआयने बंगळूरुमध्ये दोन अन्य लोकांसह एका आरबीआय अधिकाऱ्याला अटक केलीये. अटक केलेल्यांकडून सीबीआयने 17 लाख रुपये जप्त करण्यात आलेत.
Dec 13, 2016, 01:35 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.
Dec 9, 2016, 06:57 PM ISTशीना बोरा हत्याप्रकरणी राकेश मारियांची चौकशी
शिना बोरा हत्या प्रकरणी त्तकालीन मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह शिना बोरा हत्या प्रकरणाचा तपास करणा-या तपास अधिका-यांची आज सीबीआयने तब्बल ३ तास चौकशी केली आहे.
Oct 27, 2016, 09:33 PM ISTआदर्श बेनामी फ्लॅट प्रकरण : सीबीआयला हायकोर्टाचा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2016, 03:48 PM ISTआदर्श घोटाळ्याप्रकरणी सीबीआयला जोरदार धक्का
आदर्श बेनामी फ्लॅट्सप्रकरणी सीबीआयने पुन्हा एकदा अधिक सखोल तपास करावा असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे.
Oct 5, 2016, 10:54 PM IST