cctv

भीषण अपघाताचा महाभीषण व्हिडीओ... डोळ्याची पापणी लवते ना लवते तोवर समोरच्या व्यक्ती गायब....

या व्हिडिओमध्ये तुम्हाला रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक माणूस ( man standing on road) पाहायला मिळतो. एक गाडी येते आणि माणसापाशी थांबते

Sep 29, 2022, 06:25 PM IST

ती रस्त्यावरुन चालत होती, त्याने मागून येऊन गोळी घातली... धक्कादायक घटना CCTV त कैद

लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, पालघरमधली धक्कादायक घटना

Sep 29, 2022, 03:52 PM IST

पुण्यात दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी, घटना CCTV मध्ये कैद

पुण्यातील धक्कादायक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Sep 19, 2022, 09:06 PM IST

देव तारी त्याला कोण मारी, 16 सेकंदात Helmet ने दोनदा वाचवला जीव, तुम्हीही Video बघाच...

अपघात नव्हे, आघातच म्हणा.... तो कसा वाचला असेल बरं? 

Sep 16, 2022, 03:52 PM IST

सोसायटीचं गेट उघण्यास वेळ लागला म्हणून महिलेने वॉचमॅनसोबत...पाहा धक्कादायक Video

Woman Slapped Video:  झोमॅटो डिलिव्हरी बॉयला (Zomato Delivery Boy) महिलेकडून चपलेनं मारहाण (Beating) केल्याची घटना ताजी असताना अजून एक अशीच घटना समोर आली आहे. 

Sep 11, 2022, 05:01 PM IST

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, लाथा-बुक्क्यांनी माराहाण करतानाचा Video व्हायरल

CCTV : मनमाडमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करून घातला राडा

Aug 29, 2022, 07:51 PM IST

Video : पत्नीला एक्स्प्रेस खाली ढकलणाऱ्या पतीला 12 तासात अटक, धक्कादायक कारण आलं समोर

झोपेत असलेल्या पत्नीला एक्सप्रेस खाली ढकलून काढला होता पळ, पतीची क्रूरता सीसीटीव्हीत कैद

Aug 23, 2022, 05:59 PM IST
Rada on the tollbooth, the woman was put in earplugs PT48S

Video | टोलनाक्यावर राडा, महिलेस लगावली कानशिलात

Rada on the tollbooth, the woman was put in earplugs

Aug 22, 2022, 12:35 PM IST

भरबाजारात हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्याचा गेम, नक्की काय झालं? पाहा Video

सीसीटीव्हीमध्ये हत्येचा थरार कैद झाला आहे.

Aug 13, 2022, 05:43 PM IST

मोबाईल फोन चार्ज करताना सावधान; Camera गुपचूप करु शकतो हेरगिरी, जाणून घ्या कसं?

अनेकदा कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रूममध्ये किंवा हॉटेलच्या रूममध्ये छुपा कॅमेरा लपवला असल्याची भिती असते. आपण अनेक चित्रपट आणि टीव्हीवरील कार्यक्रमात देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पाय कॅमेरे  (Hidden Camera) बघितलेच असतील.

Aug 13, 2022, 02:27 PM IST