Big Update : सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
Salman Khan Mumbai Police Arrested One More Accused : सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केली अटक
May 14, 2024, 10:09 AM ISTरस्त्यावर महिलेच्या गळ्यात पट्टा टाकला आणि... 1 मिनिट 26 सेकंदाच्या व्हिडिओत राक्षसी कृत्य कैद
Video Viral: देश असो की परदेश महिला आजही असुरक्षित आहेत. महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना आजही कमी झालेल्या नाहीत. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 1 मिनिट 26 सेकंदाच्या या व्हिडिओत आरोपीचं राक्षसी कृत्य कैद झालंय.
May 10, 2024, 07:29 PM ISTAditya Thackeray | '...तर प्रत्येक घरात सीसीटीव्ही असेल', आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा
Aditya Thackeray Target BJP On CCTV in all houses
May 8, 2024, 03:45 PM ISTसलमान खान फायरिंग प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींविरोधात MCOCA अंतर्गंत होणार कारवाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपींविरोधात मकोकाअंतर्गत (MCOCA Act) गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी विष्णोई टोळीचे (Lawrence Bishnoi) दोन शूटर विक्की गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केलेली आहे.
Apr 27, 2024, 07:00 PM IST
Salman Khan | सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं CCTV फुटेज झी24 तासच्या हाती
ctv footage of salman khan home galaxy
Apr 14, 2024, 01:15 PM ISTरेल्वे स्टेशनवरील Sleeping चोर कॅमेरात कैद! चोरीची पद्धत पाहून पोलिसही थक्क; पाहा Video
The Sleeping Thief On Railway Station: रेल्वे स्थानकावर आतापर्यंत तुम्ही चोरी करुन पळणाऱ्या चोरासंदर्भातील बातम्या वाचल्या असतील किंवा व्हिडीओ पाहिले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका धक्कादायक व्हिडीओमध्ये चोरीची नवीन पद्धत उघडकीस आली आहे.
Apr 11, 2024, 09:21 AM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हाणामारी; घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद
Sambhajinagar Clash For Water CCTV Goes Viral
Apr 2, 2024, 01:30 PM ISTबंदूक घेऊन घरात घुसलेल्या चोरांशी मायलेकी वाघिणीसारख्या लढल्या, VIDEO तुफान व्हायरल
हैदराबादमध्ये घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोराशी महिला आणि तिच्या मुलीने शूरपणे लढा दिल्याचं सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. व्हिडीओत दोघीजणी एका चोराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
Mar 22, 2024, 06:26 PM IST
एका मुलाला सांभाळताना वडिलांच्या हातून दुसरा मुलगा निसटला आणि थेट... मन हेलावणारा Video
Viral Video : छत्तीसगडच्या रायपूरमध्ये मन सून्न करणारी घटना समोर आली आहे. इथल्या एका मॉलमध्ये एक्सलेटवर चढताना वडिलांच्या हातून मुलगा निसटला आणि थेट मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. या घटनेनंतर मॉलमध्ये एकच खळबळ उडाली.
Mar 20, 2024, 05:53 PM ISTVIDEO | महिलेवर तांदळाच्या गोण्या पडल्यानंतर माथाडी कामगारांनी केलं असं काही की...
New mumbai women rescued at APMC Market cctv
Mar 16, 2024, 02:35 PM ISTमहिलेवर पडल्या तांदळाच्या गोण्या; माथाडी कामगारांच्या चपळाईमुळे वाचला जीव; थरार कॅमेरात कैद
Navi Mumbai Accident : नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अपघाताची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये तिथं काम करणाऱ्या एका महिलेवर तांदळ्याच्या गोण्या पडल्या होत्या. तिथल्या सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला.
Mar 16, 2024, 12:15 PM ISTChandrapur News | मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ; तरुणीला फरफटत नेलं...
Chandrapur CCTV Of Mobile Theft From Girl
Feb 28, 2024, 03:00 PM ISTनाशिक : डॉक्टर राठींवरील हल्ला अनैतिक संबंधातून; धक्कादायक CCTV आलं समोर
Nashik Doctor Attack : शुक्रवारी रात्री नाशिकमधील सुयोग हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. सुरुवातीला पैशाच्या वादातून हा हल्ला झाल्याचे बोललं जात होतं. मात्र आता या हल्ल्याचे खरं कारण समोर आलं आहे.
Feb 24, 2024, 01:09 PM ISTपुण्यात गुन्हेगारांचा कहर; पार्किंगच्या वादातून महिलेला पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News : पुण्यात गाडी पार्क करण्याच्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्लेखोरांनी एका महिलेला देखील पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
Feb 19, 2024, 02:23 PM ISTपुण्यात खुनाचा थरार सीसीटीव्हीत कैद, सलग चौथ्या दिवशी हत्येची घटना
A woman murdered over doubt of mobile theft caught in CCTV
Feb 12, 2024, 07:04 PM IST