cctv

भटक्या कुत्र्याचा उच्चभ्रू सोसायटीला लळा; आमचा 'पतलू' शोधा, 25 हजार मिळवा!

Street Dog Love: रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे सर्वजणच दुर्लक्ष करतात. गाडीच्या मागून धावणारे, अंगावर भुंकणारे म्हणत अनेकजण त्यांना शिव्या घालत असतात. पण असाच एक भटका कुत्रा हरवला असून त्याला शोधणाऱ्या 1-2 नव्हे तर तब्बल 25 हजार रुपये मिळणार आहेत.

Aug 4, 2023, 01:42 PM IST

पुण्यात दहशतवादी-पोलीस झटापटीचा थरारक VIDEO समोर

Pune Terrorist Case Update : पुण्यात दहशतवाद्यांना पकडतानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. हा थरारक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. (Pune Terrorist Video)

Aug 4, 2023, 01:24 PM IST

Video: हात दाखवून रस्ता ओलांडायची तुम्हालाही सवय आहे का? पुण्यातील महिलेसोबत काय झालं पाहाच

Pune Accident : पुण्यात झालेल्या या भीषण अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्यानी नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Jul 28, 2023, 09:11 AM IST

Accident Video: देव तारी त्याला कोण मारी! 7 सेकंदात खेळ खल्लास, CCTV फुटेज पाहून डोकं होईल सुन्न

Car Accident Viral Video: र्जेंटिनामधील सुरक्षा फुटेजमध्ये सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यात एक भीषण अपघात कैद झालाय आणि त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल झाल्याचं पहायला मिळतंय. 

Jul 24, 2023, 08:58 PM IST

बिबट्याच्या हल्ल्यात थेट कवटीच बाहेर आली, नाशिकमधील थरारक घटना CCTV त कैद

Nashik Leopard Attack: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याच्या (Leopard) हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली आहे. आनंदनगर येथील वर्दळीच्या कदम लॉन्स परिसरातून जात असताना राजू शेख यांच्यावर बिबट्याने मागून हल्ला केला. ही संपूर्ण घटना CCTV त कैद झाली आहे. 

 

Jul 24, 2023, 10:35 AM IST

तीन मुलांना कारखाली चिरडण्याचा प्रयत्न, चालकाने अचानक टर्न घेतला अन्...; धक्कादायक घटना CCTV त कैद

Viral Video: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊत एका कारचालकाने तीन मुलांना कारखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 13 जुलै रोजी ही घटना घडली आहे. 

 

Jul 19, 2023, 09:42 AM IST

मुलाला कॉलेजमध्ये फी भरता यावी म्हणून आईने दिला जीव; धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

Tamil Nadu News : हा सगळा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मुलाच्या फीसाठी आईने आपल्या प्राणांची आहुती दिल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

Jul 18, 2023, 12:37 PM IST

बायकोचं वडिलांशी अफेअर असल्याची शंका, पतीने बेडरुममध्ये लावला CCTV; पाहिलं तर तासनतास...

Viral News : एका व्यक्तीने त्याच्या बायकोचं आणि वडिलांचं अफेअरबद्दल सोशल मीडियावर वेदनादायी कहाणी सांगितली आहे. 

Jul 12, 2023, 12:34 PM IST

तब्बल 8 किमीपर्यंत चुकीच्या दिशेने धावत होती स्कूल बस; CCTV त अपघात कैद; कटरने कापून काढावे लागले मृतदेह

Delhi Accident: दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस-वेवर (Delhi Meerut Expressway) गाजियाबाद (Ghaziabad) येथे मंगळवारी एक मोठी दुर्घटना झाली. येथे विजय चौकाजवळ एक कार आणि स्कूल बसमध्ये धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. कारमध्ये असणाऱ्या सहाही लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 वर्षाच्या एका मुलासह दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

 

Jul 11, 2023, 01:01 PM IST

कुरुलकर प्रकरणात नवीन खुलासा, 2 महिलांवर लैंगिक अत्याचार; घटनाक्रम CCTV मध्ये कैद

Pradeep Kurulkar Sexully Harassed Women: कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ताशी सोशल मीडियावरुन केलेल्या संवादाची प्रत एटीएसने कोर्टात दाखल केली असून यामध्येच याबद्दलचा खुलासा करण्यात आला आहे.

Jul 11, 2023, 11:24 AM IST

Pune Crime News: तिची 'जात' कोणती? सदाशिव पेठेत मुलीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत!

Pune Girl attacked Viral Video: लेशपाल जवळगे (Leshpal javalge) या तरुणाचं सध्या सोशल मीडियावर कौतूक होतंय. त्याने अनेक मॅसेजेस देखील येऊ लागले आहेत. अशातच त्याची इन्स्टाग्राम स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. 

Jun 28, 2023, 08:41 PM IST

Pune Crime : ''आता पोलिसातच तक्रार करेन''; तरुणीच्या आईनं फोनवरून दरडावताच शंतनूच्या डोक्यात सूडाग्नी; कोयात घेतला अन्...

Pune Girl Attack : पुण्यात दिवसाढवळ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आला. या घटनेने पुण्यासोबत महाराष्ट्रत हादरला आहे. या मुलीच्या आईने शंतून कसा त्रास द्यायचा या बद्दल सांगितलं. 

Jun 28, 2023, 08:02 AM IST

पुण्यात MPSCची तयारी करणाऱ्या तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने वार, त्या दोघांमुळं वाचले प्राण

Pune MPSC Girl Attack Video: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सदाशिव पेठेत एका तरुणीवर एका तरुणाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. पण दोन तरुणांमुळे त्या मुलीचे प्राण वाचले आहेत.

Jun 27, 2023, 12:14 PM IST

CCTV Footage: कारच्या धडकेनं टॅम्पोत घुसली Bike; बाप-लेक 10 फूट हवेत फेकले गेले

Accident Caught On Cam: हा दुर्घटनेचा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून धडक बसल्यानंतर दुचाकीवरील बापलेक जवळजवळ 10 फुटांपर्यंत हवेत उडाल्याचं दिसत आहे.

Jun 26, 2023, 03:35 PM IST