central government

7th Pay commission | आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता कधी वाढणार? पगारात इतकी वाढ अपक्षित

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे एचआरएमध्येही सुधारणा होणार आहे. सध्या ते 27 टक्के दराने दिले जात आहे.

Dec 13, 2021, 04:52 PM IST

2000 रुपयांच्या नोटेबाबत मोठी बातमी, सरकारने सांगितली माहिती

2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या चलनात कमी झाल्यामुळे आता त्या नोटा देखील बंद होणार असे लोकांना वाटत आहे.

Dec 8, 2021, 02:42 PM IST

देशातील सार्वजनिक बँकांचा संप, केंद्र सरकारच्या 'या' निर्णयाला विरोध

Bank strike: देशातील  सार्वजनिक बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. 

Dec 7, 2021, 08:19 AM IST

सरकारची अफलातून योजना, फक्त 1 रुपयाची गुंतवणूक आणि मिळणार 15 लाख

तुम्ही जर कमी गुंतवणूकीत चांगला नफा देणाऱ्या योजनेच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 

Nov 27, 2021, 09:05 PM IST

अहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Nov 19, 2021, 10:19 AM IST

Good News! या तारखेला सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील 2 हजार रुपये, असं तपासा स्टेटस

देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 11, 2021, 12:43 PM IST

DA Increase | सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात; महागाई भत्त्यात वाढ केल्याची मोठी घोषणा

केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने दिवाळीच्या आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे.

Oct 21, 2021, 03:59 PM IST

Business Ideas : 4.20 लाखांमध्ये सुरू करा हा बिजनेस, मागणी वाढताच जास्त कमाईची संधी

सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.

Oct 18, 2021, 12:36 PM IST

खाद्य तेलावरील करामध्ये कपात; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा

सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्य तेलाचा वापर वाढतो. 

Oct 14, 2021, 12:24 PM IST

रस्ते अपघातात जखमींना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्यांना मोदी सरकारकडून प्रोत्साहन; 5000 रुपयांचे बक्षिस मिळणार

आता रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला रुग्णालयात पोहचवण्याऱ्यांना केंद्र सरकारकडून रोख बक्षिस मिळणार आहे. 

Oct 5, 2021, 12:52 PM IST

भाजपवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल; शेतकऱ्यांवर हा हल्ला, या घटनेच्या चौकशी करा - शरद पवार

Attack on Farmers : लखीमपूरच्या घटनेवरून केंद्र सरकार आणि भाजपवर राष्ट्रवादीने जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेचा निषेध करत  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी घटनेच्या चौकशीची मागणी केली आहे. 

Oct 5, 2021, 12:31 PM IST

भारतात लोकांना बूस्टर डोस देण्याबाबत केंद्र सरकारचं मोठं विधान!

 केरळमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी होऊ लागली आहेत. 

Oct 1, 2021, 08:12 AM IST

रेबीजच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

रेबीजची 95-96% प्रकरणं रेबीज बाधित कुत्र्याच्या चाव्यामुळे होतात. लक्षणं दिसून येताच रेबीज जीवघेणा ठरतो.

Sep 30, 2021, 08:18 AM IST

तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले

सत्तेच्या खेळात तरूण डॉक्टरांचा फुटबॉल करू नका, अशा कठोर शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले. 

Sep 28, 2021, 07:47 AM IST