certain

काही ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? थक्क करणारे वैज्ञानिक कारण

डास (Mosquito) हा चिमटीत मावेल इतका छोटासा जीव. पण, हेच डास कधी कधी जीवघेणे ठरु शकतात. डास चावल्याने होणाऱ्या डेंग्यू, मलेरियासारख्या आजारामुळे अनेक लोकांचा जीव जातो. यामुळे डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाय केले जातात. तरीही देखील डास त्रास देतात. मात्र, डास ठराविक लोकांनाच मच्छर का जास्त चावतात? यामागे थक्क करणारे वैज्ञानिक कारण समोर आले आहे. 

May 13, 2023, 09:42 PM IST

२०१९ वर्ल्ड कपसाठीची टीम निश्चित, विराटचा खुलासा

२०१९ च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीम जवळपास निश्चित झाली आहे

Feb 1, 2018, 05:08 PM IST

फास्ट ट्रेनसमोर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू होता अटळ, पण झाला चमत्कार...

 एक जुनी म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण या व्हिडिओतील व्यक्तीच्याबाबत खरी झाली आहे.  एक फास्ट ट्रेन येत होती तो माणूस ट्रेनच्या विरूद्ध दिशेला पाहत होता आणि त्याचे लक्ष नसताना मागून ट्रेन आली पण दुसऱ्या एका व्यक्तीने पळत जाऊन त्याचे प्राण वाचविले. 

Feb 24, 2017, 10:27 PM IST

ऑलिम्पिकमध्ये पी.व्ही.सिंधूचं मेडल निश्चित?

साक्षी मलिकनं कुस्तीमध्ये भारताला ब्राँझ मेडल पटकावून दिलं आहे. यानंतर आता बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधूकडून सगळ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.

Aug 18, 2016, 08:27 PM IST