chandrakant khaire

Sambhaji Nagar Lok Sabha : संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना? इम्तियाज जलील पुन्हा मारणार बाजी?

Chhatrapati Sambhaji Nagar LokSabha : संभाजीनगरमधून लढण्यासाठी सगळेच पक्ष उत्सूक आहेत. महायुतीत शिवसेना की भाजप, अशी रस्सीखेच आहे. तर शिवसेना ठाकरे गटात पक्षांतर्गत वादावादी सुरूय. एमआयएमच्या ताब्यात असलेल्या संभाजीनगर मतदारसंघात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, पाहूयात रिपोर्ट

Mar 20, 2024, 08:27 PM IST

दानवेंची समजूत घालण्यात ठाकरेंना यश? बंद दाराआडच्या चर्चेनंतर खैरे म्हणाले, 'काही वाद..'

Loksabha Election 2024 Sambhaji Nagar UBT Candidate: चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची यावरुन उद्धव ठाकरे गटामध्ये संभ्राम असून कोणालाही नाराज करणं उद्धव ठाकरेंना परवडणारं नाही.

Mar 20, 2024, 01:03 PM IST
Ambadas Danve Vs Chandrakant Khaire PT59S

उद्धवजींकडे पाहून पक्षाचं काम - अंबादास दानवे

उद्धवजींकडे पाहून पक्षाचं काम - अंबादास दानवे

Mar 17, 2024, 11:05 AM IST

'10 वर्षांपासून इच्छुक आहे तरी...'; शिंदे गटात जाण्यावरुन अंबादास दानवेंनी स्पष्ट केली भूमिका

Ambadas Danve News :लोकसभेसाठी उमेदवारी न मिळाल्याने अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र 10 वर्षांपासून मी लोकसभेसाठी इच्छुक आहे. पण नाराजींच्या चर्चांना अर्थ नाही, असे स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं आहे.

Mar 16, 2024, 09:55 AM IST

संभाजीनगर लोकसभेसाठी चंद्रकांत खैरेंचे नाव, अंबादास दानवेंची उघड नाराजी?

Lok Sabha Election 2024: छत्रपती संभाजीनगर लोकसभा जागेवर अंतर्गत वादाला तोंड फुटलेले पाहायला मिळत आहे. 

Mar 15, 2024, 07:58 PM IST

Maharastra Politics: 'अंबादास दानवे फक्त अंगावर धावून गेले, मी मारलं असतं....', चंद्रकांत खैरे यांचं धक्कादायक वक्तव्य!

Chandrakant Khaire On aurangabad meeting dispute: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं, यावर आता चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Aug 8, 2023, 08:35 PM IST

कोण घडवतंय महाराष्ट्रात दंगली? कोण बिघडवतंय राज्याचं वातावरण?

अकोल्यानंतर शेवगावमध्येही दोन समाजात दंगल उसळली. त्यामुळे राज्याचं वातावरण कोण बिघडवतंय असा सवाल उपस्थित होतोय.. अकोल्यातील दंगलीप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. 

May 15, 2023, 09:02 PM IST

'एकनाथ शिंदे गावाकडे जादूटोना करण्यासाठी गेले होते'; निकालाआधीच चंद्रकांत खैरेंचा आरोप

Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

May 11, 2023, 11:21 AM IST