वाड्यांचं पुणं होणार गगनचुंबी, नवे डीसी रूल प्रसिद्ध
राज्य सरकारने पुण्यासाठी नवीन डीसी रुल्स गुरुवारी प्रसिद्ध केले आहेत.
Jan 20, 2017, 08:35 PM ISTसातवी ते दहावीची पुस्तकं बदलणार
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमातील सातवी आणि नववीची पुस्तके बदलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने घेतलाय.
Jan 9, 2017, 04:11 PM ISTमनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी
मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.
Dec 24, 2016, 07:50 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTगर्भपाताच्या कायद्यात होणार बदल
देशातल्या सिंगल मदर्सना दिलासा देण्यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्यासाठी पावलं उचलण्याचा निर्णय घेतला आहे
Dec 12, 2016, 08:21 PM ISTबोगस डॉक्टरांना चाप बसवण्यासाठी कायद्यात बदल
झी 24 तासने बोगस डॉक्टरांच्या मुद्द्याला हात घातल्यावर आता राज्य सरकारला जाग आली आहे.
Dec 8, 2016, 07:49 PM ISTपेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
Dec 1, 2016, 07:47 AM ISTराज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार?
केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं सेवा निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.
Nov 24, 2016, 08:47 PM IST'देवस्थानाला दान द्या... पण, पावती मिळणार नाही!'
५०० आणि १००० रूपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं तडकाफडकी घेतला. करोडो भाविकांची श्रद्धास्थानं असलेल्या देवस्थानांच्या अर्थकारणावर याचा नेमका काय परिणाम होतोय, पाहुयात...
Nov 10, 2016, 12:58 PM ISTराज्यातही आर्थिक वर्ष बदलण्यासाठी चाचपणी
केंद्राच्या पाठोपाठ राज्यातही आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर ठेवता येईल का याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
Nov 7, 2016, 10:41 PM ISTमनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलली
मनसेचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनानं त्याची दिशा पुन्हा बदलली आहे. मनसेचं हे इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावायला लागलं आहे.
Nov 3, 2016, 09:22 PM ISTआर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 11:31 PM ISTआर्थिक वर्ष आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात बदल व्हायची शक्यता
आगामी वर्षापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन जानेवारीत होण्याची शक्यता आहे.
Oct 13, 2016, 06:40 PM ISTउत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची चाहूल
उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम इथं तुफानी बर्फवृष्टी झालीय.
Oct 13, 2016, 08:44 AM IST