chatgpt

PHOTO: 2050 पर्यंत 'या' क्षेत्रात मिळणार जास्त पगार; आतापासूनच लागा तयारीला!

High Salary Jobs Sector in World: सध्याचे युग हे प्रचंड वेगाने बदलणारे स्पर्धेचे युग आहे. काही वर्षांपुर्वी ज्या कोर्सना डिमांड होती, त्यांना आज असेलच असे नाही. त्यामुळे भविष्यात कोणत्या क्षेत्रांना मागणी असेल, याची माहिती तुम्हाला आजच असणे आवश्यक आहे. अशा टॉप 10 क्षेत्रांबद्दल जाणून घेऊया.

Oct 8, 2024, 09:43 PM IST

बिग बी ते किंग खान...! टीम इंडियाचे खेळाडू आहेत 'या' अभिनेत्यांचे चाहते

भारतीय क्रिकेटपटू प्रचंड चित्रपट शौकिन आहेत चला त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकूया

 

Dec 23, 2023, 04:21 PM IST

chatGPT, वर्ल्डकप आणि बरंच काही...; 2023 मधील टॉप विकिपीडिया लेख तुम्ही वाचलेत पाहिजेत

विकिमीडिया फाऊंडेशनने नुकताच २०२३ मधील सर्वात लोकप्रिय विकिपीडिया लेखांची घोषणा करणारा अहवाल प्रसिद्ध केला. ChatGPT ते क्रिकेट विश्वचषक, या वर्षी विकिपीडियावर सर्वात लोकप्रिय काय होते ते येथे आहे.

Dec 23, 2023, 01:35 PM IST

मानवी मेंदू पहिल्यांदाच फेल, गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च; ChatGPT चे काय होणार?

Google Gemini AI : गुगलची मूळ कंपनी Alphabet ने तिचे सर्वात मोठे आणि सर्वात सक्षम AI मॉडेल जेमिनी लाँच केले आहे. गुगल डीपमाइंडचे हे पहिले एआय मॉडेल आहे.

Dec 7, 2023, 08:51 AM IST

Sam Altman : सॅम ऑल्टमन यांची सीईओ पदावरून हकालपट्टी, नेमकं कारण काय? गेम करणारे कोण?

No Confidence On Sam Altman : आठ वर्षांपूर्वी सॅम ऑल्टमन यांच्या अपार्टमेंटमध्ये सुरुवात केल्यापासून आम्ही एकत्र जे तयार केलंय, त्याचा आम्हाला अभिमान आहे, असं म्हणत कंपनीने अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन यांनी देखील राजीनामा दिला आहे.

Nov 18, 2023, 04:35 PM IST

AI गाणं लिहित गेलं अन् आर्टिस्टने सुर जुळवले, कॉन्फरेन्स रुममधील प्रेक्षकांच्या बत्त्या गुल; पाहा Video

AI Generated Song In conference : आर्टिफिशल इंटेलिजन्सची दुनिया कितपण परिणामकारक असू शकते, याचं एक उदाहरण देणारा एक व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर आलाय.

Oct 21, 2023, 11:54 PM IST

अखेर ChatGPT ला कात्रीत पकडलं! लेखकांचंच लिहिलेलं कॉपी करतात AI, कोर्टात गेलं प्रकरण

OpenAI Makers Of ChatGPT Court Case: मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Sep 13, 2023, 11:57 AM IST

वर्षाला 3.7 कोटी पगार, 18 Extra सुट्ट्या अन्...; ChatGPT बनवणाऱ्या कंपनीची भन्नाट Job Offer

Rs 3 crore 70 Lakh Annual Salary Job: जगभरामध्ये आर्टिफिशिएल इंटेलिजन्स तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या 'चॅट जीपीटी'ची पालक कंपनी असलेल्या  'ओपन एआय' कंपनीने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीने या नोकऱ्यासंदर्भातील सविस्तर तपशील दिला आहे.

Aug 14, 2023, 03:13 PM IST

पत्रकारांना बातम्या लिहून देण्यास AI करणार मदत, गुगलकडून चाचपणी सुरु

Google AI Tests: माणसाने तयार केलेल्या आणि संगणाकाच्या मदतीने एआयने तयार केलेल्या कंटेंटमध्ये मोठा फरक स्पष्ट दिसतो. हे मोठे आव्हान असल्याने बातम्या प्रकाशने तंत्रज्ञानाचा अवलंब कमी गतीने करत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

Jul 20, 2023, 04:21 PM IST

ChatGPT मुळं शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात? 'या' विद्यापीठात वापर सुरु

ChatGPT AI technology : दर दिवशी नवनव्या तंत्रज्ञानामुळं दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींची कार्यपद्धती बदलताना दिसतेय. अगदी शिक्षण विभागही याला अपवाद राहिलेला नाही. शैक्षणिक क्षेत्रात नेमके काय बदल होताहेत? पाहा... 

Jun 29, 2023, 12:50 PM IST

2023 मध्ये 'शोले' बनवला तर जय-विरु कोण? कशी असेल संपूर्ण कास्ट? ChatGPT चं उत्तर पाहिलं का?

What If Sholay Is Made In 2023: भारतीय चित्रपट सृष्टीमधील फॉरएव्हर फेव्हरेट चित्रपटांमध्ये आवर्जून नाव घेतलं जातं असा चित्रपट म्हणजे 'शोले'! हा चित्रपट 1975 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने दमदार कामगिरी केली. मात्र हाच चित्रपट आज म्हणजेच 2023 साली प्रदर्शित झाला तर कोणते कलाकार कोणत्या भूमिका साकारतील असं ChatGPT ला विचारण्यात आलं असता समोर आलेलं उत्तर आणि कोणते कलाकार कोणती भूमिका साकारणार हे फारच रंजक आहे. पाहूयात ChatGPT नेमकं काय म्हटलंय...

Jun 20, 2023, 04:55 PM IST

अदृश्य सहप्रवासी! ChatGPT मुळं कार प्रवास होणार अधिक सुखकर अन् रंजक

ChatGPT AI News : मुळात कार चालवण्याचा आणि त्यातून प्रवास करण्याचा अनुभव द्विगुणित कसा होईल यावरच कार उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी अधिक भर दिल्याचं पाहायला मिळालं. 

 

Jun 19, 2023, 12:37 PM IST

Saree Draper Dolly Jain: 'ती' करते सेलिब्रिटींना साडी नेसवण्याचं काम! 10 मिनिटांसाठी घेते इतक्या लाखांचं मानधन

Celebrity Saree Draper Charges Rs 1 Lakh per Saree: एका मुलाखतीमध्ये करियरसंदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या तज्ज्ञांनी या महिलेसंदर्भातील माहिती दिल्यानंतर मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्याचा धक्काच बसला.

May 9, 2023, 02:11 PM IST

जेव्हा माणूस नष्ट होईल, तेव्हा एकटा AI काय करणार? ChatGPT ने लिहिली दोन ओळींची हॉरर स्टोरी

AI Horror Story: एका व्यक्तीने ChatGpt ला AI वर हॉरर स्टोरी लिहिण्यास सांगितलं. यानंतर ChatGpt ने लिहिलेल्या दोन ओळींच्या हॉरर स्टोरीची Reddit वर सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. 

 

Apr 25, 2023, 01:14 PM IST

ChatGPT मुळे झाला मालामाल! 3 महिन्यात 28 लाखांची कमाई

Lance Junck च्या या  ChatGPT Masterclass: A Complete ChatGPT Guide for Beginners या ट्रेनिंग कोर्ससाठी 15 हजार  विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.  यातून Lance Junck  34,913 डॉलर ( जवळपास 28.6 लाख रुपये) इतकं प्रॉफिट झालं आहे. 

Apr 1, 2023, 10:32 PM IST