अतिक्रमण हटाव कारवाईने रस्त्यावर मालाची स्वस्तात विक्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 10:34 AM ISTकच्च्या तेलापेक्षा पाणी महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2016, 08:44 AM ISTगृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
गृहकर्ज, वाहनकर्ज स्वस्त होण्याची शक्यता
Sep 29, 2015, 02:08 PM IST... तर २००० रुपयांनी स्वस्त होईल सोनं
पुढील आठवडा सोन्याच्या किमतीच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा असणार आहे. जगभरातील गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचं लक्ष १६ ते १७ सप्टेंबरला होणाऱ्या अमेरिकी सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या (फेड) बैठकीवर असेल. फेड जर व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेईल, तर जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमालीचे घसरतील.
Sep 13, 2015, 04:53 PM ISTपाहा... काय होणार स्वस्त; काय महाग
आता, तुम्ही हॉटेलमध्ये खायला किंवा फिरायला गेलात, तर तुमचा खर्च निश्चितच वाढणार आहे.
Feb 28, 2015, 01:13 PM ISTसाई भक्तांना मिळणार स्वस्तात आलिशान खोल्या
शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे... साई आश्रम फेज १ या निवासस्थानाचं भाडं कमी करण्यात आलंय. चेन्नई इथले साईभक्त के. व्ही. रमणी यांनी दिलेल्या ११० कोटी रुपयांच्या देणगीतून भाविकांसाठी हे निवासस्थान बांधण्यात आलंय.
Dec 15, 2013, 09:20 PM ISTभाजीपाल्यांचा दर खाली, मुंबईकरांचा जीव स्थिर!
मुंबईत भाजीपाला विक्री केंद्र सुरू केल्याने भाज्यांचे दर ३० टक्क्यांनी कमी झालेत. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय.
Jul 14, 2013, 02:41 PM IST५ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत नवा स्मार्टफोन
सध्या स्मार्टफोनच्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. तरीही हे स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. मात्र आता कंप्युटर क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी लेनोव्हो नवे स्मार्टफोन आणत आहे. हे स्मार्टफोनची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी असेल.
Jun 10, 2013, 06:18 PM IST