सोनाक्षी सिन्हाविरोधात ३७ लाख रुपये बुडवल्याचा आरोप; गुन्हा दाखल
सोनाक्षी सिन्हासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Feb 24, 2019, 02:18 PM ISTअसा धोका ! ऑनलाईन कार, डिजिटल कॅमेरे भाड्याने घेऊन परस्पर विक्री
एका भामट्याने ऑनलाईन संकेतस्थळावरून भाड्याने कार आणि डिजिटल कॅमेरे घेऊन परस्पर विक्री करणाऱ्याला पोलिसांनी केली अटक.
Dec 29, 2018, 05:02 PM ISTकोट्यवधींच्या अफरातफर प्रकरणी बॉलिवूड निर्मातीला अटक
अक्षय कुमारच्या चित्रपट निर्मितीमध्ये तिचं नाव जोडलं गेलं होतं.
Dec 10, 2018, 07:17 AM IST
नागपूरमध्ये फ्रेंडशिपच्या नावाखाली लोकांना गंडा घालणारी टोळी जेरबंद
फ्रेंडशिपच्या नावाखाली भलत्या सलत्या लोकांशी मैत्री करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण...
Aug 22, 2018, 07:31 PM ISTप्रिती झिंटाच्या टीमसोबत चिटिंग, अम्पायरला भिडले ३ खेळाडू
खेळाच्या मैदानात अनेकदा खेळाडू अम्पायरला भिडताना दिसतात. असाच एक प्रसंग 'आयपीएल ११' च्या १८ व्या मॅचमध्ये पाहायला मिळाला.
Apr 21, 2018, 07:39 PM ISTव्यावसायिकाची फसवणूक, अभिनेत्री किम शर्माविरुद्ध गुन्हा दाखल
राजस्थानच्या एका व्यक्तीनं बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा हिच्यावर फसवणुकीचा आरोप केलाय. या व्यक्तीनं मुंबईच्या खार पोलीस स्टेशनमध्ये किम शर्माविरुद्ध एफआयआर नोंदवलीय.
Apr 4, 2018, 06:52 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील सगळ्यात मोठी 'चिटींग'
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंवर टीका होतेय.
Mar 26, 2018, 04:43 PM ISTपिस्तुलाच्या जोरावर परीक्षेत कॉपी, शिवसेनेने केली पोलखोल
सध्या सगळीकडे परीक्षांची धामधूम बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशमध्येही परीक्षा सुरू आहेत. पण इथे कॉपीविरहीत परीक्षेचा दावा फोल ठरतो आहे.
Mar 15, 2018, 10:56 AM ISTडी. एस. कुलकर्णींना न्यायालयीन कोठडी, ...आणि ते ढसाढसा रडलेत
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १५ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आलेय. डीएसकेंसह त्यांच्या पत्नीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, मला गरिबांचे पैसे द्यायचे आहेत, रुग्णालयात उपचार करा, अशी मागणी करताना ते रडलेत.
Mar 1, 2018, 08:18 PM ISTजळगाव | सैन्यभरतीचं आमिष दाखवून तरूणांना गंडा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 27, 2018, 08:30 AM ISTसिम कार्ड आधार कार्डसोबत लिंक करणं पडलं महागात, १ लाख १० हजारांचा लागला चूना
सरकारने मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे. त्यामुळे सर्वच नागरिक आधार कार्ड आणि सिमकार्ड लिंक करत आहेत. मात्र...
Jan 12, 2018, 08:52 PM IST१० कोटींची फसवणूक, एकाला अटक तर तिघे ताब्यात
बॉश कंपनीची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी एकाला अटक केली असून तिघांना ताब्यात घेतलंय.
Jan 4, 2018, 06:43 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
राज्यातील एमबीबीएस अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाची बनावट वेबसाइट तयार करण्यात आलीय. या डुप्लिकेट वेबसाइटविरोधात सायबर सेलकडं तक्रार करण्यात आलीय.
Dec 13, 2017, 08:45 PM ISTएमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
एमबीबीएसची तयारी करताय तर फसणार नाही याची काळजी घ्या...
Dec 13, 2017, 08:25 PM IST