chennai

३० वर्षांपूर्वीचा बदला घेण्यासाठी 'विराट' सेना मैदानात उतरणार

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे.

Sep 14, 2017, 08:14 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी हा खेळाडू सर्वात आधी पोहोचला चेन्नईमध्ये

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामने येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहेत.

Sep 14, 2017, 05:12 PM IST

जयंती नटराजन यांच्या निवासस्थानी CBIची धाड

माजी पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्या चेन्नईतील निवासस्थानी धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.

Sep 9, 2017, 09:29 PM IST

स्वाती महाडिक सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू

महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.

Sep 9, 2017, 12:48 PM IST

तामिळनाडूच्या राजकारणात भूकंप, अण्णा द्रमुकचे १५ आमदार भाजपात दाखल

 तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. तामिळनाडूतील अण्णा द्रमुक नेते आणि १५ आमदार शनिवारी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेत.

Aug 26, 2017, 08:47 PM IST

पी. चिदंबरम यांच्या 14 घरांवर सीबीआयने मारला छापा

माजी केंद्रीय मंत्री  आणि वरिष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्तिक यांच्या येथील घरावर सीबीआयने छापा टाकला. चिदंबरम यांच्या एकूण 14 ठिकाणी ही छापेमारी केली.

May 16, 2017, 09:02 AM IST

रस्त्याला भगदाड, बस आणि कार आरपार!

चेन्नईच मेट्रोच्या काम सुरू असलेल्या रस्त्याला अचानक भगदाड पडल्याने बस आणि कार त्यामध्ये कोसळली.

Apr 9, 2017, 09:00 PM IST

या मंदिरात प्रसाद म्हणून मिळतो बर्गर-पिझ्झा

मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला प्रसाद म्हणून साखरफुटाणे, लाडू अथवा पेढे तत्सम पदार्थ मिळतात. मात्र दक्षिणेकडील या मंदिरात प्रसाद म्हणून चक्क पिझ्झा, बर्गर, ब्राऊनीज सारखे पदार्थ दिले जातायत. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?

Mar 27, 2017, 05:59 PM IST

कार रेसर अश्विन, त्याची पत्नी यांचा कार अपघातात दुर्देवी मृत्यू

कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेदीता यांचा आज पहाटे झालेल्या कार अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. शहरातील संतहोम हाय रोडवर भीषण अपघात झाला. 

Mar 18, 2017, 10:51 AM IST

स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा निषेध, चेन्नईमध्ये आंदोलन

तामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.

Feb 22, 2017, 12:40 PM IST