विराटचा तो थ्रो आणि इंग्लंडला मिळाल्या पाच धावा...
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी मैदानावर अशी घटना घडली ज्यामुळे नेहमी रागीट दिसणारा विराट कोहलीही आपले हसू रोखू शकला नाही.
Dec 17, 2016, 01:17 PM ISTचेन्नई टेस्ट : पहिल्या दिवसाअखेर इंग्लंड 284/4
भारताविरुद्धच्या पाचव्या टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोअर 284/4 एवढा झाला आहे.
Dec 16, 2016, 05:40 PM ISTवरदाह चक्रीवादळ शमल्यानंतरचं चेन्नई
पूर्व किनारपट्टीवर आलेलं वरदाह चक्रीवादळ आता शमलं, असलं तरी तामिळनाडूमध्ये या वादळानं 18 जणांचे बळी घेतल्याचं आता स्पष्ट झालंय. राज्याच्या सहा जिल्ह्यांमध्ये किनारपट्टी भागाला वादळानं जबरदस्त तडाखा दिलाय.
Dec 13, 2016, 10:51 PM ISTचेन्नईमध्ये वरदाह वादळाचे थैमान
चेन्नईमध्ये वरदाह वादळ धडकलंय. ताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहताहेत. त्यामुळं इथून पुढचे दोन तास धोक्याचे असल्याचे सांगण्यात येतंय. सतर्कतेचा इशारा म्हणून NDRFच्या वीस तुकड्या तामिळनाडू किनारी तैनात करण्यात आल्यात.
Dec 12, 2016, 03:32 PM ISTचेन्नईच्या किनाऱ्यावर धडकले चक्रीवादळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2016, 02:50 PM ISTअम्मांच्या निधनानंतर 280 लोकांचा मृत्यू
तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्याने तब्बल 280 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती अण्णाद्रमुककडून देण्यात आलीये.
Dec 10, 2016, 01:00 PM ISTआयकर खात्याचे छापे ९० कोटींची रोकड जप्त
नोटा बंदी केल्यानंतर आयकर खात्याने चेन्नईत आठ ठिकाणी टाकलेल्या धाडीमध्ये सुमारे ९० कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. चेन्नईसह अण्णानगर आणि टी नगर येथे या धाडी टाकण्यात आल्या.
Dec 8, 2016, 07:15 PM ISTRIP 'अम्मा': जयललिता यांच्या निधनानंतर देश शोकसागरात
Dec 6, 2016, 07:44 PM ISTजयललिता यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप
जयललिता यांना चेन्नईच्या मरिना बीचवर मंगळवारी संध्याकाळी अखेरचा निरोप देण्यात आला.
Dec 6, 2016, 07:06 PM ISTजयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...
तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण?
Dec 6, 2016, 05:11 PM ISTजयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत
जयललितांच्या अंत्यदर्शनासाठी देवेंद्र फडणवीस चेन्नईत
Dec 6, 2016, 03:29 PM ISTजयललितांच्या अंत्यदर्शनासाठी मुख्यमंत्री चेन्नईला जाणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तामिळनाडूच्या मुखयमंत्री जयललिता यांच्या निधनावर दुख: व्यक्त केलं आहे. जयललितांचं निधन ही दुख:द घटना असून त्यांच्या निधनानं मोठं राजकीय नुकसान झालं असून तामिळनाडूच्या जनतेच्या दु:खात महाराष्ट्र सोबत आहे अशी प्रतिक्रीया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी शोक प्रस्ताव मांडल्यानंतर लगेचच विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
Dec 6, 2016, 12:19 PM ISTम्हणून जयललिता यांना देव मानतात लोकं
७५ दिवस संघर्ष केल्यानंतर वयाच्या ६८ व्या वर्षी जयललिता यांचं निधन झालं. त्या ६ वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. २२ सप्टेंबरला जयललिता यांना अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सोमवारी रात्री ११.३० मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Dec 6, 2016, 09:21 AM ISTजयललितांचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा धडाकेबाज प्रवास
फिल्मी पडद्यावर झळकलेली एक अभिनेत्री ते थेट तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली एक लढवय्या राजकारणी असा धडाकेबाज प्रवास जयललितांनी केला. जयललिता यांनी चंदेरी दुनियेतून प्रवास सुरु केला.
Dec 6, 2016, 07:05 AM IST