chennai

अकोल्यातील ४४ विद्यार्थी अडकलेत चेन्नईत

सहलीसाठी गेलेले ४४ शालेय विद्यार्थी चेन्नईत अडकून पडले आहेत. यात ४ शिक्षकांचाही समावेश आहे. दरम्यान, हे सर्व जण सुखरुप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Dec 3, 2015, 10:59 PM IST

चेन्नईमध्ये पावसाचा धुमाकूळ, अनेक रेल्वे गाड्या रद्द काही दुसऱ्या मार्गाने

शहरात मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा तडाखा बसल्याने रेल्वेसह विमान सेवेवर परिणाम झालाय. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आलेत. तर विमान सेवा खंडीत करण्यात आली आहे.

Dec 2, 2015, 11:50 AM IST

चेन्नईच्या पावसानं १०० वर्षांमधला विक्रम मोडला

महाराष्ट्राला दुष्काळाचा तडाखा बसत असताना, चेन्नईमधल्या पावसानं मात्र यंदा १०० वर्षांमधला विक्रम मोडलाय. गेल्या आठवड्यात शहरामध्ये हाहाःकार माजवल्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा पावसानं थैमान घालायला सुरूवात केली आहे. यामुळे पुरातून सावरत असलेल्या चेन्नईतल्या सखल भागांना मात्र या पावसानं पुन्हा एकदा तडाखा दिला.

Dec 1, 2015, 11:07 PM IST

तामिळनाडूत पावसाची विश्रांती, आतापर्यंत १८९ जणांचे बळी

तामिळनाडूत पावसाची विश्रांती, आतापर्यंत १८९ जणांचे बळी

Nov 19, 2015, 11:09 AM IST

'ओला'ने टाकली चेन्नईच्या पुरात बचावासाठी होडी

टॅक्सी सेवा अॅप सर्व्हिस ओला कंपनीने दक्षिण भारतातील चेन्नई अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोफत होडी सेवा सुरू केली आहे.

Nov 18, 2015, 09:39 PM IST

जोरदार पावसामुळे चेन्नई देखील झाली 'तुंबापुरी'

 तामिळनाडूत काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे, चेन्नई शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. पुढील तीन दिवसात तामिळनाडूसह, पाँडेचरी, आणि आंध्रप्रदेशातील समुद्र किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे.

Nov 16, 2015, 03:34 PM IST

Video धोनीने विराटच्या दिशेने स्टंप फेकला आणि...

वन डे टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी आणि कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली यांच्यातील संबंधाबाबत कटू वृत्त येत असतात. मात्र, मैदानावर असं काही दिसून येत नाही. कॅप्टन कुल धोनीने हातात स्टंप घेऊन आला आणि हा स्टंप चक्क विराटकडे फेकला.

Oct 23, 2015, 02:03 PM IST