पूरग्रस्तांसाठी आजी-माजी क्रिकेटपटूंंकडून मदत
चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजी-माजी क्रिकेटपटू धावून आले आहेत. मधावसू सामाजित संस्थेमार्फत क्रिकेटपटूंनी ही मदत केली आहे.
Dec 24, 2015, 05:32 PM ISTएक आदर्श : चेन्नईत ४० हजार लोकांना शुद्ध पिण्याचे पाणी
तामिळनाडूची राजधानी चेन्नईत गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने तेथे पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले होते. अशा वेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र, तब्बल ४० हजार लोकांना स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात आले.
Dec 17, 2015, 12:22 PM ISTचेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर
चेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर
Dec 14, 2015, 06:24 PM ISTचेन्नईत मराठमोळा अधिकारी ठरला 'हिरो'
चेन्नईमध्ये महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाल्यानंतर चर्चा सुरू आहे ती एका मराठमोळ्या व्यक्तीची. विजय पिंगळे यांची सध्या चैन्नईत त्यांनी केलेल्या भाकितामुळे चर्चा सुरू झाली आहे.
Dec 9, 2015, 10:19 PM ISTSHOCKING VIDEO : लोकांच्या नजरेदेखत ढासळला ब्रिज
रहदारीचा रस्ता... आणि त्यावर बांधलेला पूल... कल्पना करा तुम्ही अशाच एका पुलावर उभे आहात आणि तुमच्या नजरेदेखत पुलाचा भाग कोसळला तर...
Dec 9, 2015, 02:32 PM ISTचक्रीवादळ आणि प्रचंड पावसाचे नासाने केले नाही भाकीत
चेन्नईसह देशभरात एक व्हॉट्सअॅप मेसेज फिरतो आहे की चेन्नईत चक्रीवादळ येणार असून २५० सेंटीमीटर पाऊस पडणार आहे. हा मेसेज अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाच्या नावाने फिरत असल्याने चेन्नईच्या नागरिकांमध्ये आणि देशातील नागरिकांमध्ये घबराट पसरत आहे.
Dec 7, 2015, 09:36 PM ISTचेन्नईतील पूरग्रस्तांना सेक्सवर्करकडून मदतीचा हात
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अहमदनगर जिल्ह्यात देहविक्री करणाऱ्या महिला पुढे सरसावल्या आहेत. एक दिवस एका वेळेचा अन्नत्याग करून, या महिलांनी आपल्या एका दिवसाची कमाई पूरग्रस्तासाठी दिली आहे.
Dec 7, 2015, 08:56 PM ISTचेन्नईचा पूर : हा व्हिडीओ विचलित करू शकतो
हा चेन्नईतील पुराचा व्हिडीओ आहे, हा व्हि़डीओ व्हॉटस अॅपवर व्हायरल झाला आहे.
Dec 6, 2015, 09:38 PM ISTचेन्नईचा पूर : नदीच्या पुलावरून पुरातून निघाली बस
चेन्नईचा पूर हा किती भीषण होता, यात लोकांचे काय हाल होत होते, हे आता वेगवेगळ्या व्हिडीओंमुळे समोर येत आहे. चेन्नई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये लोक जीव मुठीत घेऊन उभे होते.
Dec 6, 2015, 05:38 PM ISTश्रीलंकेच्या माजी क्रिकेटपटूंकडून चेन्नई पूरग्रस्तांना मदत
पूरग्रस्त चेन्नईला मदत करण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे तर श्रीलंकेचे क्रिकेटपटूही पुढे सरसावलेत. श्रीलंकेच्या दोन माजी क्रिकेटपटूंना चेन्नई पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. तर नुकतीच निवृत्ती घेतलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकाराने ६५ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.
Dec 6, 2015, 09:26 AM ISTचेन्नईत अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी सुखरुप घरी
तामिळनाडूमधील चेन्नईच्या पुरात अडकलेले अकोल्याच्या सेन्टअॅन्स शाळेचे ४६ विद्यार्थी आणि शिक्षक आज सुखरुप परतले.
Dec 5, 2015, 11:40 PM ISTजयललिता बनल्या बाहुबलीच्या राजमाता
एकीकडे मुसळधार पावसामुळे चेन्नईला पुराने वेढलेले असताना चेन्नईतल्या नेत्यांना मात्र याचे काही नाही. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटातही आपली प्रतिमा कशी उजळेल याकडे या राजकारण्यांचे लक्ष लागलेय.
Dec 5, 2015, 01:07 PM ISTव्हिडिओ : हेलिकॉप्टरने वाचविले गरोदर महिला आणि तिच्या मुलाला
तामिळनाडूसह चेन्नईत पावसाने हाहाकार माजविल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
Dec 4, 2015, 05:03 PM ISTमहाराष्ट्रातील १५० विद्यार्थी अडकले चेन्नईत
तामिळनाडूतल्या हाहाकाराचा फटका महाराष्ट्रालाही बसलाय. चेन्नईतल्या मद्रास आयआयटीमध्ये तब्बल 150 मराठी विद्यार्थी अडकले आहेत.
Dec 4, 2015, 04:18 PM ISTचेन्नई : ऑक्सिजन सप्लाय बंद, एकाच हॉस्पिटलमधील १८ जणांचा मृत्यू
चेन्नईच्या एका रुग्णालयात १८ रूग्णांची हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपॅडिक्स अँड ट्रॉमेटोलॉजी रूग्णालयात ही घटना घडली.
Dec 4, 2015, 03:07 PM IST