'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा
Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे.
Jan 1, 2025, 02:52 PM ISTबॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये चेतेश्वर पुजाराची एंट्री, टेस्ट सीरिजपूर्वी अचानक मिळाली मोठी जबाबदारी
Border Gavaskar Trophy : भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाचा भाग नव्हता मात्र टेस्ट सीरिजपूर्वी त्याला अचानक मिळाली मोठी जबाबदारी मिळाली आहे.
Nov 18, 2024, 12:10 PM ISTCheteshwar Pujara: चेतेश्वर पुजाऱ्याच्या परतीचे दरवाजे बंद, आता विदेशातील टीममधूनही झाला बाहेर
चेतेश्वर पुजाऱ्याने टीम इंडियाकडून शेवटचा सामना हा जून 2023 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी खेळला होता. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या या फायनल सामन्यात पुजारा 41 धावा करू शकला होता.
Aug 22, 2024, 09:02 PM ISTटीम इंडियाच्या 'या' तीन खेळाडूंचं करियर संपल्यात जमा; निवृत्ती घेणार का?
भारतीय निवड समितीच्या निर्णयानुसार असे दिसून येते की, पुजारा, रहाणे आणि धवन यांना संधी द्यायची नाही
Aug 15, 2024, 03:39 PM ISTचेतेश्वर पुजारा चेन्नई सुपर किंग्जमधून खेळणार? पोस्ट करत दिली माहिती
Cheteshwar Pujara In CSK : चेतेश्वर पुजाराने एक ट्विट करत खळबळ उडवून दिलीये. पुजारा यंदाच्या हंगामात चेन्नईकडून खेळणार की काय? असा सवाल विचारला जातोय.
Apr 14, 2024, 07:01 PM IST'आई कोसळल्या, डॉक्टर म्हणाले मुलाला बोलवा...', अश्विनच्या पत्नीने पहिल्यांदा केला खुलासा, 'मी पुजाराला फोन केला अन्...'
Prithi Narayanan On Rajkot Test Emergency : आश्विनची पत्नी प्रितीने (R Ashwin wife) नेमकं काय झालं होतं? आणि पुजाराने कशी मदत केली यावर खुलासा केला आहे.
Mar 6, 2024, 05:07 PM ISTIND vs ENG : स्टुअर्ड ब्रॉडने चोळलं बीसीसीआयच्या जखमेवर मीठ, पुजाराला का घेतलं नाही? खेळपट्टीवर टीका करत म्हणाला...
Stuart Broad, IND vs ENG : फिरकी खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांना नांगर टाकता आला नाही. त्यावरून आता स्टुअर्ड ब्रॉडने सिलेक्टर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
Feb 24, 2024, 08:59 PM ISTIND vs ENG : चेतेश्वर पुजारासाठी टीम इंडियाची कवाडं बंद? म्हणतो 'गेल्या 2 वर्षापासून मी...'
Cheteshwar Pujara Comeback : चेतेश्वर पुजारा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये सौराष्ट्रकडून खेळतोय. चेतेश्वर पुजाराने रणजी ट्रॉफी 2024 मधील सहा सामन्यांच्या 9 डावात 81 च्या सरासरीने 652 धावा केल्या आहेत.
Feb 14, 2024, 12:32 PM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM ISTIND vs ENG : टीम इंडियाच्या नव्या छाव्यांची 'कसोटी', पण रोहित शर्माने पुन्हा तीच चूक केली
Ajinkya Rahane Not Selected In IND vs ENG Squad : ध्रुव जुरेल याला कसोटी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं कौतूक देखील होतंय. मात्र, रोहित शर्माने अशी चूक केलीये की ज्यामुळे इंग्लंडविरुद्धमोठा धक्का बसू शकतो.
Jan 13, 2024, 03:57 PM ISTCheteshwar Pujara : इंग्लंड टेस्टपूर्वी पुजाराचा धुमधडाका! विक्रमांची मोडतोड करत ठोकली 'डबल सेंच्युरी'
Cheteshwar Pujara News : द्विशतक ठोकताच पुजारा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.
Jan 7, 2024, 03:39 PM ISTIND vs SA : टीम इंडियाचं काय चुकलं? हरभजन सिंगने रोहितला दिला सल्ला, म्हणाला 'अजिंक्य रहाणेला जर...'
Harbhajan Singh Statement : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) निवड का झाली नाही आणि चेतेश्वर पुजारालाही (Cheteshwar Pujara) कोणत्या कारणास्तव वगळण्यात आलंय? हे मला समजलं नाही, असं हरभजन सिंगने म्हटलं आहे.
Dec 30, 2023, 04:45 PM ISTCheteshwar Pujara चा मोठा निर्णय; भारताकडून संधी न मिळाल्याने आता 'या' विदेशी टीमकडून खेळणार
India vs South Africa Test: चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara ) वर्ल्ड चॅम्पियनशिपचा फायनल सामना हा शेवटचा टेस्ट सामना खेळला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याला संधी देण्यात न आल्याने त्याने विदेशी टीमकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 14, 2023, 09:08 AM ISTअजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजाराच्या क्रिकेट कारकिर्दीचा The End, 'या' युवा खेळाडूंनी घेतली जागा
Team India : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतायी संघाची घोषणा केली आहे. यात कसोटी क्रिकेटचे अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Dec 1, 2023, 07:05 PM ISTTeam India: भारताच्या टेस्ट टीममध्ये मोठा बदल; 'या' 2 वरिष्ठ खेळाडूंना टीममधून डच्चू
Team India: टी-20 च्या टीममध्ये जास्त बदल पहायला मिळाले नाहीत. मात्र वनडे आणि टेस्ट टीममध्ये मोठे बदल करण्यात आले असून वरीष्ठ खेळाडूंना टीममधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
Dec 1, 2023, 08:10 AM IST