सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता? - उद्धव ठाकरे
मराठी माणसाला गाडून त्यावर कुणाला नाचता येणार नाही! सीबीआयची भीती कुणाला दाखवता, असा प्रति सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
Nov 27, 2020, 10:46 AM ISTपुणे । हॉटस्पॉटमध्ये ५१.५० टक्के लोकांना कोरोना होऊन गेला
Pune IMA Dr Avinash Bhondave On First Sero Survey Report Of 51 Percent People Recovered By Themself Update
Aug 18, 2020, 10:40 AM ISTमुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण ठणठणीत बरे
कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यात मोठे यश मुंबईत आले आहे. आतापर्यंत एकट्या मुंबईत कोरोनाचे एक लाख रुग्ण बरे झाले आहेत.
Aug 13, 2020, 07:28 AM ISTनांदेड । २०० बेडचे कोरोना रुग्णालय
Nanded 200 Beds Corona Hospital Inagurated Where Hospital Work In Progress
Aug 12, 2020, 02:55 PM ISTमुंबई । कोरोना वॉर्डात बासुरीचे सूर, पोलीस रुग्णाची डॉक्टरांवर म्युझिक थेरेपी
Mumbai Police Admitted As Corona Ppositive Plays Flute At Covid Center
Aug 12, 2020, 02:40 PM ISTमुंबई । बीएमसीच्या 'मिशन झिरो'ला मोठे यश, रुग्णसंख्येत घट
BMC Mission Zero Getting Success In Western Suburban
Aug 12, 2020, 02:30 PM ISTनाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान
नाशिक । कोविड-१९ : सर्वाधिक सरासरी टेस्टिंग करण्याचाही मान
Aug 11, 2020, 04:25 PM ISTलातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन १७ ऑगस्टपासून मागे घेणार
कोविड-१९ च्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लातूर जिल्ह्यात १ ऑगस्टपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन येत्या १३ ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे.
Aug 11, 2020, 07:21 AM ISTमीरा-भाईंदर, पालघरसाठी भक्ती वेदांत हॉस्पिटलच्या लॅबचे कोरोना तपासणीसाठी लोकार्पण
मीरा,भाईंदर,वसई, पालघर येथेही कोविड-१९चा प्रादुर्भाव होत आहे. मात्र, येथील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कोरोना लॅब उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Aug 7, 2020, 07:57 AM ISTगृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले प्लाझ्मा दान
राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मानदान केले.
Aug 6, 2020, 12:08 PM ISTराज्यात तीन लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या तीन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली.
Aug 6, 2020, 08:12 AM ISTमिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत.
Jul 31, 2020, 07:27 AM ISTपिंपरी-चिंचवड । कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ
Pimpri Chinchvad 3142 New Active Corona Patient
Jul 30, 2020, 12:30 PM ISTपुणे । मुख्यमंत्री आज कोरोना परस्थितीचा आढावा घेणार
Mumbai CM Uddhav Thackeray Visit Pune Today
Jul 30, 2020, 12:20 PM ISTमुंबई । महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ
Maharashtra Corona Update 30Th July 2020
Jul 30, 2020, 11:50 AM IST