राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के, आतापर्यंत १.९४ लाख रुग्ण ठणठणीत
राज्यात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबईत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले तरी ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, नवी मुंबई या मोठ्या शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढतच आहे.
Jul 24, 2020, 07:50 AM ISTरायगड । बोडणी राडाप्रकरण : ग्रामस्थांवर गुन्हा दाखल, अधिकाऱ्यांना माघारी पाठविले
Raigad Alibag Bodni Village 55 Patients Found Corona Positive In Last Three Days Villagers Refuse To Test Update.
Jul 23, 2020, 12:40 PM ISTनाशिक । सरकारी नियमांतल्या तरतुदींचा खासगी रुग्णालयाकडून गैरफायदा
Nashik Corona Patient Cheated From Private Hospital
Jul 23, 2020, 12:35 PM ISTउल्हासनगर । लॉकडाऊनमध्ये आजपासून शिथिलता
Lockdown In Ulhasnagar Relaxed From Today
Jul 23, 2020, 12:10 PM ISTपुणे । भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन
Pune Lockdown In Bhor And Velha Taluka Upto 31st July
Jul 23, 2020, 12:05 PM ISTकोरोना : अवाजवी बिलाला चाप, खासगी दवाखान्यांची बिले तपासण्यासाठी लेखापरीक्षक नेमण्याचे निर्देश
सामान्य नागरिक कोरोनाच्या आजाराने बेजार झाला आहे. त्यात खासगी दवाखान्यांकडून अवाजवी बिल आकारणी करण्यात येत असल्याने अनेक जण हैराण.
Jul 23, 2020, 09:54 AM ISTपुणे जिल्ह्यातील भोर, वेल्हा तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. आता कोरोनाचा शिरकाव हा ग्रामीण भागात झाला आहे.
Jul 23, 2020, 09:37 AM ISTकोरोनावर उपचार : विविध पॅथींच्या तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा, हे दिलेत निर्देश
कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी या क्षेत्रातील तज्ज्ञांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली.
Jul 23, 2020, 09:09 AM ISTकोल्हापूर । विलगीकरण कक्षात अल्पवयीन मुलीचा वॉर्डबॉयकडून विनयभंग
Kolhapur Molest Of A Minor Girl In A Quarantine Room
Jul 22, 2020, 12:40 PM ISTसांगली । जिल्ह्यात आज रात्रीपासून पुन्हा लॉकडाऊन
Again Lockdown In Sangli
Jul 22, 2020, 11:45 AM ISTमुंबई । कोविड सेंटरमध्ये धक्कादायक घटना, व्यवस्थेचे वाभाडे
Shocking events at the Covid Center, the Bad Facilities of the system
Jul 22, 2020, 11:30 AM ISTकोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी 'या' जिल्ह्यात एक महिना लॉकडाऊन
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. संसर्गाची साखळी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.
Jul 22, 2020, 10:59 AM IST'जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोना विरुद्धची लढाई सुरूच राहील'
कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच राहील.
Jul 22, 2020, 07:14 AM ISTपिंपरी-चिंचवड । धक्कादायक, होमक्वारंटाईन ऐवजी महिलेचा दुबई प्रवास
Pimpri chinchvad,Hijawadi Vandana Thakkar Woman_s Trip To Dubai Instead Of Home Quarantine
Jul 21, 2020, 04:00 PM IST