लॉकडाऊन-२ : 'राज्यात उद्योग-व्यापार २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी'
महाराष्ट्र राज्यातील रेड झोनमधील १२ महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग-व्यापर २० एप्रिलपासून सुरु करण्याची तयारी.
Apr 16, 2020, 04:04 PM ISTकोरोनातून लोक ठणठणीत होत आहेत, लॉकडाऊन काळात घरातच राहा - राज ठाकरे
प्रत्येकाने लॉकडाऊनच्या काळात घरात राहून कोरोनाविरुद्धच्या लढ्याला सहकार्य करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
Apr 16, 2020, 03:24 PM ISTपुण्यात मॉर्निंगवॉकला जाणाऱ्यांना पोलिसांनी असा शिकवला धडा
कोरोनामुळे चिंता वाढत आहे. देशात लॉकडाऊन-२ लागू करण्यात आले आहे. असे असताना मॉर्निंगवॉक.
Apr 16, 2020, 02:26 PM ISTकोरोनाशी केलेत दोनहात, भारतातील केरळ राज्याचा जगात बोलबाला
भारतासह देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख वाढत असताना केरळमध्ये मात्र हा आलेख खाली जात आहे.
Apr 16, 2020, 12:37 PM ISTमुंबई । महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत होतेय घट
DECREASE CORONA PATIENT IN MAHARASHTRA
Apr 16, 2020, 12:20 PM ISTमुंबई । कोरोनाचा लढा : कोरोनाविरुद्धची लस अंतिम टप्प्यात?
CSIR TESTING DOSE AGAINST CORONA
Apr 16, 2020, 12:15 PM ISTकेरळ । कोरोनाचा लढा : जगभरातून होतेय कौतुक, टॉप १० फॉर्म्युला
KERALA CORONA SUCCESS
Apr 16, 2020, 12:05 PM ISTझी २४ तास । कोरोना संदर्भात झटपट बातम्या
Corona crisis, coronavirus, Lockdown ,shutdown ,Covid-19, Coronavirus, Corona Patients,
Apr 16, 2020, 11:45 AM ISTपालघर । चिंता वाढली, १० नवीन कोरोना रुग्ण
PALGHAR 10 NEW CORONA PATIENT REPORT
Apr 16, 2020, 11:40 AM ISTलॉकडाऊन-२ : कार्यालये सुरु करण्यापूर्वी निर्जंतुक करणे, वैद्यकीय विमाही बंधनकारक
देशात कोरोनाचे संकट आहे. कोविड -१९ ला रोखण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातली कार्यालये , कारखाने आणि आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Apr 16, 2020, 11:17 AM ISTकोरोनाचा वाढता आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांचा कॉर्पोरेट रुग्णालय डॉक्टर-सीईओंशी संवाद
राज्यात कोरोनाचा फैलाव होत आहे. मुंबई, ठाणे आणि पुणे हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट ठरले आहेत.
Apr 16, 2020, 09:49 AM ISTमहाराष्ट्र, दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक
महाराष्ट्र आणि दिल्लीसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यात रुग्णसंख्या वाढीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून येते आहे.
Apr 16, 2020, 09:35 AM ISTधक्कादायक, वाराणसीतून ३० प्रवाशांना घेऊन बस सांगलीत दाखल
लॉकडाऊन असताना उत्तर प्रदेशमधील वाराणसीतून चक्क ३० प्रवाशांना घेऊन एक बस सांगलीत दाखल.
Apr 16, 2020, 08:21 AM ISTस्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय
स्थलांतरीत मजुरांना वैद्यकीय चाचणी करुन घरी पाठवण्याबाबत विचार करावा, असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Apr 16, 2020, 07:50 AM IST